सारेगमप : ह्रुषिकेश जिंकला!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in काथ्याकूट
12 Jul 2009 - 9:48 pm
गाभा: 

ह्रुषिकेश रानडे `सारेगमप' जिंकला.

Hrishikesh Ranade

आता झडू द्या चर्चा!

प्रतिक्रिया

दशानन's picture

12 Jul 2009 - 9:51 pm | दशानन

हे काय आहे बॉ ????

:(

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

टारझन's picture

12 Jul 2009 - 10:00 pm | टारझन

हल्ली जवळजवळ प्रत्येक चॅनल वर असले येडझवे प्रोग्राम्स चालूच असतात .. काय ते स्पर्धक शेफारात आणि काय रे गुरू-महागुरू-लघुगुरू त्यांच्यावर कौतूकांचा धोधो पाउस पाडतात .. आणि काय ते येडझवं पब्लिक पैसे घालवून एसेमेस करत बसतं .. कोणाकोणाचे धागे काढणार ? पहिलं पाण भरून जाईल हो !!

चर्चेत सहभागी होण्याची इच्छा नाही .. हे सांगण्याची गरज आहे .. का ? विचारा !! कारण मी तुम्हाला ओळखतो ना :)

आणि हो , सारेगमप---- च्या पुढचे सुर का ताल का काय ते तुम्ही जाणून बुजून गाळलेत त्याबद्दल तुमचा कडकडीत णिशेध

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2009 - 8:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि हो , सारेगमप---- च्या पुढचे सुर का ताल का काय ते तुम्ही जाणून बुजून गाळलेत त्याबद्दल तुमचा कडकडीत णिशेध

हे वाक्य ह्रुदयाला (हृदयाला नव्हे!) भिडले.
टार्झटा, बाकीच्यांच्या कुंडलीत शनि-मंगळ युती होती का ते पहा रे जरा!

असो. हल्ली टी.व्ही. पहात नाही, त्यामुळे आनंदात आहे.

(सदर प्रतिसादही सहजरावांना सादर समर्पण)

आपला अभिजित's picture

13 Jul 2009 - 9:40 am | आपला अभिजित

हे वाक्य ह्रुदयाला (हृदयाला नव्हे!) भिडले.

नाही लिहिता येत शुद्ध एखाद्याला युनिकोड वापरून!

एवढं काही हिणवायला नकोय!!! X(

नितिन थत्ते's picture

13 Jul 2009 - 11:09 am | नितिन थत्ते

अदितीबैंना शुद्धलेखनाच्या चुका काढण्याचे अधिकार कोणी दिले? :?
आमच्या माहितीप्रमाणे ते प्रा. डॉ. कडे दिलेले आहेत.
अधिकारातिक्रमणाबद्दल अदितीबैंचा णीशेद. (ह. घेणे)

नितिन थत्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2009 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जाऊ दे हो नितिनभौ. आता मी कितीही म्हटलं (उपहास होता) तरी कोणाचंही झापड लाऊन पहाणं आणि बुद्धीमांद्यत्व लपून थोडंच रहाणार!

आपला अभिजित's picture

12 Jul 2009 - 10:04 pm | आपला अभिजित

लघुगुरू

हे बाकी बेस!

गुरूच नव्हे, तर शुक्र आणि शनि पण असतात!!

श्रावण मोडक's picture

12 Jul 2009 - 10:11 pm | श्रावण मोडक

मंगळ, राहू, केतू हेही असतात.

दशानन's picture

12 Jul 2009 - 10:14 pm | दशानन

आमच्या सारखा येडझावा... शुक्र पण असोच कि ;)

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

ऍडीजोशी's picture

12 Jul 2009 - 10:46 pm | ऍडीजोशी (not verified)

ह्यात चर्चा करण्यासारखं काय आहे?

छोटा डॉन's picture

13 Jul 2009 - 6:58 am | छोटा डॉन

अहो जोशीसाहेब, मराठी माणसानेच चर्चेला नाही म्हटले तर कसे व्हायचे ?
छे छे, चर्चा ही झालीच पाहिजे ...

तुर्तास षिकेष रानडेचे अभिनंदन, यांचे गाणे ऐकायला छान वाटते.
अमॄता नातु जिंकली असती तर जरा जास्त आनंद झाला असता. असो.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

विजुभाऊ's picture

13 Jul 2009 - 12:40 pm | विजुभाऊ

तो कार्यक्रम फारच रटाळ होता. त्या पेक्षा लिटील चॅम्प्स कितीतरी सरस वाटला. कार्यक्रम रंगतो ते सहभागी होणार्‍या स्पर्धकांच्या जिवन्त सहभागाने. या कार्यक्रमातले सर्वच स्पर्धक कोणाच्यातरी त्रयस्थाच्या मयताला आल्यासारखे भाव ठेऊन गात असायचे आगदी बाळबोध चुका करत असायचे.
लिटील चॅंप्स कार्यक्रमानन्तर हा कार्यक्रम पहाणे म्हणजे एक शिक्षाच होती.
या प्रतिसादावर तरी एकदा जोरदार टाळ्या होउन जाऊद्या..........
प्राक्तनास अर्थ असतो म्हणून ते जगणे व्यर्थ जात नाही

नीलकांत's picture

12 Jul 2009 - 11:23 pm | नीलकांत

मला आवडतो हृषिकेशचा आवाज. छान झाले. मी या कार्यक्रमाचा एकही भाग पाहिलेला नाही. :(

हृषिकेशचे अभिनंदन !

-नीलकांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2009 - 9:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मला आवडतो हृषिकेशचा आवाज. छान झाले. मी या कार्यक्रमाचा एकही भाग पाहिलेला नाही.

प्रतिसाद आवडला !

रेवती's picture

13 Jul 2009 - 12:26 am | रेवती

ठीक आहे.
तसे तिघंही चांगले गातात. कोणीही जिंकलं तरी चालेल अशी परिस्थिती होती. मधुरा दातार ही खरोखरीच आशा भोसलेंसारखी गाते कधीकधी. अमृता नातू संपूर्ण पर्वात चांगली फोकस्ड होती.

रेवती

पाषाणभेद's picture

13 Jul 2009 - 3:36 am | पाषाणभेद

हा आपला मिपावरचा ह्रुषिकेश आहे का?
असल्यास त्याचे अभिनंदन.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

मिसळभोक्ता's picture

13 Jul 2009 - 7:16 am | मिसळभोक्ता

विभावरी आपटे एकदा गेली म्हटल्यानंतर ह्रिषिकेश रानडे हा एकमेव पर्याय होता. त्याचे वडील प्रमोद रानडे त्याच्यापेक्षाही अधीक चांगले गातात. पण तरीही हृषिकेशचे अभिनंदन. प्राजक्ताचे पण. आता स्पर्धा वगैरे सोड, गाण्याचा अभ्यास कर, म्हणाव!

-- मिसळभोक्ता

चतुरंग's picture

13 Jul 2009 - 7:37 am | चतुरंग

विभावरी आपटे ही माझी आवडती गायिका होती. प्रोफेशनल एक्सपीरिअन्स नसल्याने शेवटच्या फेर्‍यात दडपणामुळे आवाजात कंप येऊन ही गुणी गायिका बाद झाली अन्यथा तिचा नंबर लागायला हवा होता.
अमृता नातूनेही शेवटल्या फेर्‍यात अपेक्षा वाढवल्या होत्या.
ऋषिकेशही चांगला गातो परंतु त्याच्या आवाजाला बरेच वजन यायला हवे. खर्जाचा रियाज कमी पडत असावा. ;)
पण हरकत नाही निकालाबद्दल तक्रार नाही.

चतुरंग

प्रमोद देव's picture

13 Jul 2009 - 8:05 am | प्रमोद देव

हृषिकेशचे मन:पूर्वक अभिनंदन!
माझ्या मते विभावरी आपटे,मधुरा दातार आणि हृषिकेश रानडे ह्या तिघांच्यातच खरी स्पर्धा होती. विभावरी अचानक ह्यातून बाद झाल्यावर मग उरले दोघेच. अमृता चांगली गाते तरीही माझ्या दृष्टीने ती ह्या दोघांच्या स्पर्धेत नव्हती.
सर्वांगीण गाण्याचा विचार केला तर मला मधुराचे गाणे जास्त परिपूर्ण वाटते आणि हृषिकेशपेक्षा मी तिला पसंती दिली असती.
असो. आता निर्णय लागलाय.
हृषिकेशचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

मदनबाण's picture

13 Jul 2009 - 9:35 am | मदनबाण

हृषिकेशचे अभिनंदन !!!
आणि याच कार्यक्रमात लिटील चॅप्स पण गायले...मुग्धा ने गायलेले गाणे तर जबरदस्तच...:)

(मुग्धा चा फुल-स्पीड पंखा)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

मैत्र's picture

13 Jul 2009 - 9:40 am | मैत्र

पुन्हा एकदा एस एम एस चा विजय झाला.
शेवटी दाखविलेल्या गुणांप्रमाणे अमृता सर्वात पुढे होती पण हृषिकेशला खूप जास्त एस एम एस आले त्यामुळे तो जिंकला. तिघांची स्पर्धा खूप उत्तम होती पण काही प्रमाणात तरी अमृता पुढे होती. सगळ्या ज्येष्ठ परीक्षकांपेक्षा एस एम एस पुन्हा एकदा महत्त्वाचे ठरले.

विशाल कुलकर्णी's picture

13 Jul 2009 - 9:41 am | विशाल कुलकर्णी

माझाही पहिला पर्याय विभावरीच होती. चतुरंग यांनी म्हणल्याप्रमाणे व्यावसायिक अनुभव कमी पडल्याने बहुदा शेवटच्या पर्वात ती थोडीशी कमी पडली.
हृषिकेशचे मनःपुर्वक अभिनंदन ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सुबक ठेंगणी's picture

13 Jul 2009 - 10:03 am | सुबक ठेंगणी

ढीग कोणीही कितीही चांगले गात असले तरीही मी स्वत: एसेमेस किंवा अन्य कुठल्याही प्रकारे माझे प्रेम व्यक्त केलेले नव्हते!
त्यामुळे जो जिंकला त्याचे आणि त्याच्या पाठिंबकांचे अभिनंदन.
ज्या हरल्या त्या आणि त्यांच्या पाठिंबकांच्या दु:खात सहभागी!
(तरीही सदासुखी) सुबक

मराठी_माणूस's picture

13 Jul 2009 - 9:55 am | मराठी_माणूस

ह्या पर्वात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, पंडीतजी जीतके हिंदी संगीतकारांबद्दल भरभरुन बोलले (त्यातल्या काहीना ते गुरुस्थानी देखील मानतात) तुरळक अपवाद वगळता हे मराठी संगीतकारा बद्दल घडले नाही.

चिरोटा's picture

13 Jul 2009 - 10:31 am | चिरोटा

वाडकरांनीही बॉलिवूडच्या गायक्/गायिकांचे केलेले थोडे उदात्तीकरण खटकले.असो.
पंडितजींनी आणि सुरेश वाडकरांनी गायकांना केलेल्या सुचना,दिलेले सल्ले ह्यामुळे संगीतातले abc पण न कळणार्‍या आमच्यासारख्या माणसांच्या ज्ञानात थोडीफार भर पडली.
पहिले दहा गायक्/गायिका उत्तमच होते ह्यात वाद नाही.
अमृता नातु हीची स्वतःची वेगळी गाण्याची शैली आहे.ती ईतर कुठल्याही प्रथितयश गायिकांसारखी गात नाही हे विशेष.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

13 Jul 2009 - 11:01 am | नितिन थत्ते

हृषीकेशचे अभिनंदन.

(अवांतरः तो अभिजित सावंत काय करतो हो हल्ली?)

नितिन थत्ते

नाना बेरके's picture

13 Jul 2009 - 12:26 pm | नाना बेरके

मला सगळ्यांचे आवाज आणि गाणी आवडत असल्यामुळे, मी धोंडोपंत कुडमुडे जोशींसारखा, कुणालाही मत न देता अंतिम फेरीचा कार्यक्रम टि.व्हि. समोर सगळ्यात पुढे बसून बघत होतो.

पुण्याच्या सांस्कृतिक स्वभावाला जाणून मी कुणालाही एसेमेस केला तर नाहीच उलटपक्षी टि.व्ही.समोर चाललेल्या चर्चेमध्ये निष्कारण सहभाग घेत राहिलो.

नाना बेरके's picture

13 Jul 2009 - 12:29 pm | नाना बेरके

हृषीकेशचे अभिनंदन.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2009 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

लवकरच येणारी ग्रहणे ३, ह्या स्पर्धेच्या महाअंतीम फेरीतील स्पर्धक ३,आणी हे सगळे लक्षात आले ती दुपारची वेळ पण ३ त्यामुळे उद्या ३ वर आकडा लावावा का नको ह्या विचारमंथनात हा कार्यक्रम बघायचा राहिला.

जिथे उस्तादजी, पंडीतजी वगैरे संपतात तिथे ह्या कार्यक्रमातील गायक चालु होतात असे ऐकुन आहे.

"आता झडू द्या चर्चा!" हे वाक्य ह्रुदयाला भिडले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

अविनाशकुलकर्णी's picture

13 Jul 2009 - 2:37 pm | अविनाशकुलकर्णी

ह्याचा ड्रेस् सेंस रामदास आठवले हुन हि भारी आहे..जोकर सारखे कपडे घालतो ...कपड्यात जोकर शोभतो...समस घराण्यातिल गायकांच्या यादित आन्खि एकाचि भर..

की फॅशनविषयी ?
मी गेले ३ महिने त्याचा कार्यक्रम बघितला.हिंदीत गाणार्‍या बर्‍याच गायकांपेक्षा त्याचा आवाज मला चांगला वाटला.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

विजुभाऊ's picture

13 Jul 2009 - 3:07 pm | विजुभाऊ

विभावरी आपटे,मधुरा दातार आणि हृषिकेश रानडे अमृता नातू
आपटे......... नातू....... रानडे.......... दातार ...
हम्म............चालू द्या

राधा१'s picture

13 Jul 2009 - 3:49 pm | राधा१

विभावरी आपटे,मधुरा दातार आणि हृषिकेश रानडे अमृता नातू
आपटे......... नातू....... रानडे.......... दातार ...
हम्म............चालू द्या

काही तरी जळत आहे का?
त्यांच्या आडनाव काय आहे या पेक्षा ते गातात किती छान ते बघा.
गाण्याला आडनाव नसतं.
आणि "ह्रुषिकेश रानडे " तो जिंकणारच होता...याच कारण म्हणजे त्याच्या गाण्यतली कंसिस्टन्सी....!!!
तो सॉलिडच गातो यात वाद नाही. बाकी दोघी आल्या असत्यातरी हीच चर्चा झाली असती. सो इटस ओके.

अविनाशकुलकर्णी's picture

13 Jul 2009 - 4:25 pm | अविनाशकुलकर्णी

विभावरी आपटे,मधुरा दातार आणि हृषिकेश रानडे अमृता नातू
आपटे......... नातू....... रानडे.......... दातार ...
हम्म............चालू द्या....
काय चालु द्या?..आरक्षण आणा...