Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुहास on Sat, 07/11/2009 - 00:26
  • Log in or register to post comments
  • 2723 views

प्रतिक्रिया

Submitted by खालिद on Sat, 07/11/2009 - 01:16

Permalink

साहेब, काय हे?

शेतकऱ्यांच्या शेताला पाणी आम्हीच पाजावे काय नको नको त्यापेक्षा शेतकर्‍यांना दारु पाजा; मतेच मते तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, सगळीकडे पाणी देऊ; पण तुम्हीही मते देऊन पाठिंबा द्या. आम्हाला तर वाटतं होतं की पाणी, वीज वगैरे गोष्टी कर भरला तर मिळतात. मते आणि पाठिंबा देऊन मिळतात हे आज पहिल्यांदाच ऐकतोय. पवारसाहेब केंद्रात मंत्री आहेत. भारत निर्माण, पंतप्रधान सडक योजनेतून त्यांच्या मदतीने निधी आणू, असे आश्‍वासन त्यांनी दिले पवारसाहेब केंद्रात आणि आपण राज्यात गेली ५ वर्षे मंत्रीच आहात ना की मंत्रालयाची शौचालये साफ करता? स्वातंत्र्य मिळून साठ वर्षांनंतरही लोक उघड्यावर शौचाला जातात ही दुर्दैवी बाब आहे त्यातली एक चतुर्थांश वर्षे तर तुमचेच आणि माननीय काकांचेच राज्य आहे ना? की असे म्हणायचे आहे "आता लोकांना संडासापर्यंत ह***** आम्हीच घेऊन जावे की काय?" आमच्याशी दगबाजी केली तर सायकलही जाणार नाही याची व्यवस्था करू आजचा सुविचार फुकटात वाटायला आम्ही साधू-संत नाही. नशीब आमचे; आपण वेळीच सांगितले नाहीतर इतिहासच्या पुस्तकांमध्ये बंदी घालण्यात येणार्‍या संत रामदासांऐवजी आम्ही ह.भ. प. (हळूच भलतीकडे पाहणारा) संत अजितदादाचंद्ररावजी पवारजी साहेबजी बारामतीकर यांचा समावेश करायचे घाटत होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Sat, 07/11/2009 - 01:29

Permalink

फारच विनोदी आहेत अजित पवार

लोकसभेला रा कॉ चे पुणे-मावळात झालेले पानिपत पाहता अजित पवार बरेच दिवस गप गुमान होते. त्या पारर्श्वभुमीवर हे भाषण फारच विनोदी वाटले. ----- काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by mamuvinod on Sat, 07/11/2009 - 13:27

Permalink

बापाचे (काकाचे) राज्य आहे

एकदा शरद पवार जाउ दे या दादाला कुत्र एकणार नाहि, खुपच गमजा करतोय, राज्य स्वताचे असल्यासारखे.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 07/11/2009 - 14:38

Permalink

>>एकदा शरद

>>एकदा शरद पवार जाउ दे अरेरे..... काय हा नैतिक अधःपात!!! :) कुणाच्या जाण्याची इच्छा करू नको रे मामू. :D नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Sat, 07/11/2009 - 16:04

Permalink

सत्ता आणि

सत्ता आणि पैशांचा माज म्हणतात तो हाच!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 07/11/2009 - 17:01

Permalink

दादा दादा तुम्ही खच्चुन *दा

ह्या टाईपाचा हा नेता आहे. बोलायला तोंड उघडतो की दुसरे काय तेच कळत नाही.सगळा मुर्खपणाचा घमघमाट सोडतो. =)) वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 07/11/2009 - 17:16

Permalink

लेकीच्या

लेकीच्या भवितव्यासाठी पुतण्याचे पंख सकाळच्या माध्यमातून व्यवस्थित कापले जाताहेत, असं दिसतय! म्हणजे म्हणायलाही मोकळे की आम्ही घराणेशाही न करता निस्पृहपणे बातम्या छापतो! आणि पुतण्याही तेवढाच हुशार, काही बघायलाच नको! सगळाच आनंदीआनंद... :( सरळ सरळ धमकीवजा भाषण आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by हेरंब on Sun, 07/12/2009 - 07:10

Permalink

हिंदुराव

अशा प्रकारच्या सगळ्या नेत्यांना आपण ,'सामना' मधे हिंदुराव धोंडे पाटील च्या प्रातिनिधिक स्वरुपात बघितलेच आहे. अशा नेत्यांचे शेवटी काय होते ते पण या सिनेमात दाखवले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजू on Sun, 07/12/2009 - 10:17

Permalink

सरळ सरळ धमकीच दिली आहे.

आजपर्यन्त विकासकामे करायचे सोडून दमदाटीच करत आलेत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com