(गणित)-१ क — केशवसुमार, गुरुवार, 03/06/2008 - 18:08 प्रतिक्रिया द्या 2994 वाचन 💬 प्रतिसाद (3) छान!! वडापाव Fri, 03/07/2008 - 14:55 नवीन कविता आवडली. स्मृतींनीच त्या देह कंपून जातो बऱ्या जाहल्या ना कधी त्या इजा मस्तच!! आपला नम्र, वडापाव चला आनंदयात्री Fri, 03/07/2008 - 15:14 नवीन यावेळी ते दारु, गुत्ता वैगेरे नाही, तरी पण विडंबनाचे विडंबन आवडले. आता आम्ही एका म्हणीचे विडंबन केलेय, म्हणः रात्र थोडी सोंगे फार विडंबनः कविता थोड्या विडंबने फार .. वा वा आमच्या प्रतिभेला आम्हीच त्रिवार सलाम करतो .. वा वा! विसोबा खेचर Sat, 03/08/2008 - 09:30 नवीन म्हणः रात्र थोडी सोंगे फार विडंबनः कविता थोड्या विडंबने फार .. म्हणीचे विडंबन आवडले! :) केशवाचे विडंबनही छानच, तात्या.
छान!! वडापाव Fri, 03/07/2008 - 14:55 नवीन कविता आवडली. स्मृतींनीच त्या देह कंपून जातो बऱ्या जाहल्या ना कधी त्या इजा मस्तच!! आपला नम्र, वडापाव
चला आनंदयात्री Fri, 03/07/2008 - 15:14 नवीन यावेळी ते दारु, गुत्ता वैगेरे नाही, तरी पण विडंबनाचे विडंबन आवडले. आता आम्ही एका म्हणीचे विडंबन केलेय, म्हणः रात्र थोडी सोंगे फार विडंबनः कविता थोड्या विडंबने फार .. वा वा आमच्या प्रतिभेला आम्हीच त्रिवार सलाम करतो ..
वा वा! विसोबा खेचर Sat, 03/08/2008 - 09:30 नवीन म्हणः रात्र थोडी सोंगे फार विडंबनः कविता थोड्या विडंबने फार .. म्हणीचे विडंबन आवडले! :) केशवाचे विडंबनही छानच, तात्या.
छान!!
चला
वा वा!