आमच्यावर दया करा आणि असे भन्नाट फोटू टाकून जळवू नका.
आणि हिरवा रंग आवडतो म्हणताय्........मग देव तुमचं भलं करो.
मलाही आवडायचा .......एकेकाळी....नातेवाईकांना कळल्यापासून प्रत्येकजण हिरव्या रंगाचे कपडे देत असतात. आज माझ्याकडे सत्राशेसाठ हिरव्याच रंगाचे कपडे आहेत.
रेवती
क्या बात है! क्या याद दिलाई..!
अरे विमुक्ता, का रे अशी चित्र टाकून जुन्या आठवणी जागवल्यास? अरे सायबा, तुला माहित्ये का रे, ते वरून दुसरं चित्र आहे ना, तिथे मी आज पासून २३-२४ वर्षांपूर्वी आवडत्या मुलीचा प्रथमच होकार मिळवला होता रे!
आमचा १५-१६ जणांचा ग्रुप होता. बाकी सर्व पुढे निघून गेले होते. आम्ही दोघेच होतो तिथे. नुकताच पाऊस पडून गेला होता, वातावरण कुंद होतं...!
अरे हा तात्या त्यावेळेला एक मुसमुसलेला तरूण होता रे! महत् कष्टाने ती पोरगी पटवली होती रे!
असो...
तात्या.

तात्या.. भाषा सुधरा... राजपुत्र, परी असे शब्द वापरा आता !! ;)
बाकि पुढे परीचे काय झाले.??
--टुकुल
शाळेत असताना हाच ट्रेक मी केला होता. दुर्दैवाने फक्त उन्हाळ्यात.
एकदम वैतागवाणा झाला होता.
परत येताना मात्र एकदम शॉर्टकटने डायरेक्ट लोणावळ्यात उतरलो होतो :)
पावसळ्यात ही जागा एव्हढी भारी दिसते हे माहित नव्हते :)
(ट्रेकर) विंजिनेर
प्रतिक्रिया
अप्रतिम
सुंदर !
सही...एकदम फ्रेश फोटोज..
अफाट!!! -
अप्रतिम
आमच्यावर
:-)
छान फोटो.
क्या बात
असो...???
मस्तच......
पण काय
सहीच....
सुंदर. १ ला
कामशेत हुन
पहिला ..
सर्वच फोटो
शाळेत