=))
कविता आवडली. अर्थात ही मूळ कवितेची थट्टा नाही हे जरी समजू शकले असते तरी तसे स्पष्ट केल्याने हे निखळ वाटले...
बाकी सास-बहूच्या मालीका (नशिबाने) विशेष पाहीलेल्या नाहीत. पण:
>>प्रत्येक वेळी..."तूच कर ना चहा नाष्टा माझ्यासाठी.." असा हुकूम केला..<<
मधे
प्रत्येक वेळी..." ए लडकी, तूच कर ना चहा नाष्टा माझ्यासाठी.." असा हुकूम केला..
असे ही लिहू शकला असता ;)
आता अशीच कविता एखादा नवरा आपल्या सासू/सासर्यांना उद्देशून लिहू लागला तर काय लिहील असा प्रश्न पडला आहे. :?
आयला लईईईई भारी आहे विडंबन...
धाकटे दीर वगैरे ओळ टाकुन दंगा केलात भाऊ.......
चालुद्या...
प्राजु ताई पण मला हे पण म्ह्णणायला हव की तुमची मुळ कविता अतिशय सुंदर आहे...
पराभौ आन ईकासदादा, काय नाय भांग जरा लागली व्हती, त्यामुळ कापी पेस्ट ला हात थरथरत व्हते. "कवी" जरा वीक व्हता.
आता उतारा केलाय. गडबड नाय.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
निखळ
सास बहू - मस्त
उच्च विडंबन
झक्कास विडंबन!
बर केलय
भावना भरून आल्याने
पराभौ
विषय काय द्यावा ते समजत नाही...