✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ्या छोट्या मैत्रिणीस ...

फ — फटू, Fri, 03/07/2008 - 10:58

प्रतिक्रिया द्या
2757 वाचन

💬 प्रतिसाद (7)
त
तात्या विन्चू Fri, 03/07/2008 - 13:30 नवीन

सुरेख

सुरेख जमलीय सतीशभाऊ......सत्यकथेवरती आधारीत आहे का हो??? आमच्याही काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या ईन्जीनीअरीन्गच्या दिवसान्च्या....... आपला, ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/08/2008 - 09:23 नवीन

छानच,

कधी होवो ना होवो भेट यापुढे आपली तुझं निखळ हसू मनात घूमेल् माझ्या येता अवचित कुठून मंद झुळुक वा~याची तुझी निरागस बडबड कानात गुंजेल माझ्या वा वा! गावडे साहेब, छानच लिहिलं आहे.... तात्या.
  • Log in or register to post comments
न
नन्दु Sat, 03/08/2008 - 10:49 नवीन

खरच छान आहे

सुरेख कविता ,, मन आगदी आठवणी नि भरुण आले नाजूक धागा आपल्या निरागस मैत्रीचा केव्हाच अलगद हळुवारपणे तुटला आहे माझ्या मनाचा एक अबोलसा कोपरा तसा उलगडता उलगडता मिटला आहे वा !! क्या बात हे आगदी मनाला चटका लावत कधी होवो ना होवो भेट यापुढे आपली तुझं निखळ हसू मनात घूमेल् माझ्या येता अवचित कुठून मंद झुळुक वा~याची तुझी निरागस बडबड कानात गुंजेल माझ्या हे तर अप्रतिमच
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 12/21/2008 - 16:33 नवीन

छान आहे

छान आहे कवीता, फटु अजुन काही तरी टाक. ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Mon, 12/22/2008 - 02:21 नवीन

छान आहे कविता

आवडली.. नाजूक धागा आपल्या निरागस मैत्रीचा केव्हाच अलगद हळुवारपणे तुटला आहे माझ्या मनाचा एक अबोलसा कोपरा तसा उलगडता उलगडता मिटला आहे .. कस छान हळूवारपणे मांडलय
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 12/22/2008 - 02:32 नवीन

छान.

कविता आवडली.:)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/22/2008 - 05:37 नवीन

काहीतरी

काहीतरी खटकलं तेव्हा आणि तू बोलणंच बंद केलं माझ्याशी मोकळेपणाने बोलली असतीस तर मीच बोलणं सोडलं असतं तुझ्याशी व्वा..मित्रा,, लयं मस्त... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा