✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या गो दांड्यावरनं

आ
आनंद घारे यांनी
गुरुवार, 03/06/2008 - 11:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7928 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

र
राजमुद्रा गुरुवार, 03/06/2008 - 12:17 नवीन

खूप छान आनंदघन!

खूप छान आहे हे गाणे! मलाही आवडेल, मिळाले तर :) राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 03/06/2008 - 14:07 नवीन

दुवा

ह्या दुव्यावर हे गाणे ऐकायची तसेच उतरवून घ्यायची सोय आहे. वेसावकर आणि मंडळी यांच्या कोळीगीतांच्या ध्वनिफीतीतही हे गाणे आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा गुरुवार, 03/06/2008 - 16:10 नवीन

धन्यवाद !

धन्यवाद नंदन! राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आनंद घारे गुरुवार, 03/06/2008 - 22:18 नवीन

धन्यवाद

आपण दिलेले संकेतस्थळ सापडले पण तेथून डाउनलोड करणे जमले नाही. पुन्हा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
विजुभाऊ गुरुवार, 03/06/2008 - 17:04 नवीन

या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो

या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी शालू या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो त्यान्चे भाउबंद गो भाउबंद फेटेवाले.... या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे गुरुवार, 03/06/2008 - 22:15 नवीन

मलाही मिळाले

आठवणीतली गाणी या सं.स्थळावर खालील ओळी मिळाल्या. यात नवरदेवाच्या 'बाराती'चे सुरेख वर्णन आहे. मला याच हव्या होत्या. या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो त्यांच्या करवल्या गो, करवल्या नाजुक-साजुक त्या नेसल्या गो, नेसल्या पैठणी सार्‍या त्यांच्या डोईमंदी, सायलीच्या गो येन्या पायी पैंजण गो, वाजती रुणझुण छुनछुन त्या चालल्या गो, चालल्या ठुमकत ठुमकत त्यांचे वर्‍हाडी गो, वर्‍हाडी फेटेवाले त्यांचे यजमान गो, यजमान चष्मेवाले त्यांचे भाऊबंद गो, भाऊबंद घोरेवाले त्यांनी उरविले, उरविले दारुगोले
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Fri, 03/07/2008 - 08:56 नवीन

वा वा वा वा

वा वा वा वा, कोलीवारा रं राहिला दूर डोला लोटिला पान्याचा पूर संबाल संसार सारा...........संबाल संसार सारा माझ्या सारंगा राजा सारंगा डोलकरा रं धाकल्या दिरा रं, चल जावया घरा. मंडली, अजुन कोलीगीते येऊ द्या आपला, (दर्यासारंग) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/07/2008 - 09:05 नवीन

वा वा!

या गो दांड्यावरनं नवरा कुनाचा येतो वा वा! आमचंही हे अतिशय आवडतं गाणं आहे... आपला, तात्या कोळी.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 03/07/2008 - 09:22 नवीन

झक्कास गाणे आहे ....

रिकाम्यावेळी ( म्हणजे जनरली दिवसभर ) गुणगुणण्यासाठी आम्हाला अशा प्रकारची गाणी हवी असतात. एका मंगलकार्यासाठी "मुंबईला" गेले असताना आम्ही हे गाणे प्रथम ऐकले होते व मला ते खूप आवडले होते..... "आमंदघना ने" पून्हा त्याची याद ताजा केली व नंतर त्याची पूर्ण "स्क्रीप्ट' दिली त्याबद्दल धन्यवाद .... त्यांचा वर्‍हाडी फेटेवाला छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा