पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. पूर्वी तिथे मोठी शेंडी कार्यरत होती पण आता तेथे बाळासाहेब नावाची छोटी शेंडी काम करते.
हे बाळासाहेब सुद्धा तेव्हढ्याच कमालीचे कुशल कारागिर आहेत. आजही ते काही नसा दाबून स्थानिक भूल न देता सहजतेने दात काढतात. पण त्यांचा भर दात न काढता शक्यतो ते टिकविण्यावर असतो. ते दर शनिवारी सकाळी १०.०० वाजता मुंबईत दादर स्थानकाबाहेर माधववाडीत येतात आणि आम्ही केवळ दातांवरच नव्हे तर सर्वच आजारांवर त्यांचा सल्ला घेतो. असो.
लेखाचा मुद्दा की आयुर्वेद हे एक अजब, गुढ, गहन ज्ञान आहे.
मी फार पूर्वी वाचले होते. एक सोनार असतो त्याला प्रचंड डोकेदुखीचा त्रास असतो, सगळे पाश्चिमात्य औषधोपचार, क्ष-किरण इ. तपासण्या होतात पण रामबाण उपाय होत नाही. मग त्या सोनाराला एका वैद्याची महती कळते आणि तो सोनार मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे येतो. ते वैद्य फक्त एका वैद्यकीय सुरीने कानाजवळ एक छेद देतात व वैद्यकीय चिमट्याने तिथून पाव ग्रॅम सोने काढतात. त्या सोनाराची डोकेदुखी कायमची थांबते.
झाले असे होते की सोने फुंकता फुंकता त्या सोनाराच्या नाकातून बारीक सोन्याचे कण जात राहायचे जे नासिकामार्गातून पुढे जाऊन एका विशिष्ट ठिकाणी साचत राहायचे व तिथे इतर श्लेष्म घटकांमुळे त्याचा गोळा बनलेला होता. ज्यामुळे त्या सोनाराला डोकेदुखी जडलेली होती.
गेल्या शतकात संगमनेरात बाजारपेठेत गुणे वैद्य राहायचे. त्यांच्याकडे अनेक क्लिष्ट आणि ज्यावर
इतर अभ्यासक्रमाच्या डॉक्टरांनी ह्यावर इलाज नाही असे सांगितले असायचे अश्या अनेक दुर्धर रोगांवर इलाज व्हायचा आणि अनेक केईएम च्या डॉक्टरांनी त्यांना ह्याबद्दल प्रशस्तिपत्रे लिहिली होती.
वाचने
16320
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयुर्वेद..
आयुर्वेदाविषयी
In reply to आयुर्वेद.. by प्राजु
ऍलोपथी...
आयुर्वेद..>ऍलोपथी...
वैद्य अशोक भट
drug development
काही प्रमाणात तथ्य
In reply to drug development by वरदा
उत्कृष्ट
In reply to काही प्रमाणात तथ्य by धनंजय
+१
In reply to काही प्रमाणात तथ्य by धनंजय
ऍलोपथी..
In reply to drug development by वरदा
प्रत्येक ......
धनंजय
ऍलोपथीचे आणिक एक उजवेपण,
सर्व वैद्यकीय उपचार पध्द्ती
ऍलोपाथी आणि व्यापारीकरण!
सुंदर माहिती
In reply to ऍलोपाथी आणि व्यापारीकरण! by पिवळा डांबिस
सहमत
In reply to ऍलोपाथी आणि व्यापारीकरण! by पिवळा डांबिस
अर्धसहमत!
In reply to सहमत by कोलबेर
हे काही
In reply to अर्धसहमत! by पिवळा डांबिस
इन्फोर्मेशन एसिमेट्री : माहिती असमतोल
In reply to हे काही by कोलबेर
वाहवा!
In reply to हे काही by कोलबेर
चालेल..
In reply to वाहवा! by पिवळा डांबिस
:)
In reply to ऍलोपाथी आणि व्यापारीकरण! by पिवळा डांबिस
गंभीरपणे!
In reply to :) by विसोबा खेचर
इथेच चर्चा चालू ठेवा ना....
लेको,
वैद्यत्व !
हो ना
धनंजय, वरदा, पिवळा डांबिस, कोलबेर...
कित्ती कित्ती ती सोज्वळ आणि