आज अखेर वांद्रे वरळी सागरी सेतु वापरण्यासाठी खुला झाला. बरीच वर्ष हे काम चालु होत. पण आज अशी बातमी आहे कि या सेतुला स्व. राजी व गांधी यांचे नाव देण्यात येत आहे. माझ्या माहीती प्रमाणे हया सेतुची पायाभरणी शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाली होती आणी ह्याचे नाम करण स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतु असे त्यावेळी करण्यात आले होते. मग आज अचानक राजी व गांधी यांचे नाव कसे पुढे आले. आणी हे नाव पुढे करणारे पहिले शरद पवार आणी हि घोषणा करणारे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. हे कोंग्रेस वाले त्यांचा सावरकर द्वेष कधी थांबवणार आहेत? की म्याडमपुढे स्वःताचा लाळ्घोटेपणा दाखवताना त्याना सावरकरां पेक्शा राजीव गांधी जास्त कर्तुत्ववान वाटतात..
जाहिर निषेध..........
वाचने
11755
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
निषेध..! आपल
+१
In reply to निषेध..! आपल by विसोबा खेचर
हो शरदराव
नावाचे सोडा
मुळ मुद्दा....
In reply to नावाचे सोडा by सुनील
योग्य
In reply to मुळ मुद्दा.... by प्रशु
प्रचलीत
In reply to नावाचे सोडा by सुनील
>>काँग्रेसच
जवळ्चे.......
In reply to >>काँग्रेसच by नितिन थत्ते
जवळचे
In reply to जवळ्चे....... by प्रशु
तत्परता....
In reply to जवळचे by नितिन थत्ते
निवडणूकांसाठी चांगला विषय
In reply to >>काँग्रेसच by नितिन थत्ते
नव्या युगात????
In reply to निवडणूकांसाठी चांगला विषय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतिहास किती दिवस उकरुन काढणार !
In reply to नव्या युगात???? by प्रशु
बिनतोड
In reply to नव्या युगात???? by प्रशु
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे
आपल्या
In reply to पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे by विकास
वांद्रे
In reply to पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे by विकास
राज साहेब,
नाव काय
शाहरूख, सही बोलताय ! सही बोलताय !
In reply to नाव काय by शाहरुख
१६५० कोठी
In reply to शाहरूख, सही बोलताय ! सही बोलताय ! by कलादालन
नसलेल्या तत्त्वांना तिलांजली
गेले काही
In reply to नसलेल्या तत्त्वांना तिलांजली by मैत्र
चला !! अजुन
नशिब!!!!!
भदु पागा वरळे
पूर्वी एका
मिर्ची
In reply to पूर्वी एका by नितिन थत्ते
काँग्रेसच
In reply to मिर्ची by प्रशु
निर्मलादे
In reply to काँग्रेसच by नितिन थत्ते
जरूरी नाही...
In reply to पूर्वी एका by नितिन थत्ते
साहित्यिकांची,गायकांची नावे
आहे की...
In reply to साहित्यिकांची,गायकांची नावे by चिरोटा
नावे
In reply to आहे की... by सुनील
आवसे संघ, किल्ले वरली
In reply to नावे by चिरोटा
भदु पागा वरळे किंवा BPV Bridge
भदु पागा वरळे
In reply to भदु पागा वरळे किंवा BPV Bridge by पाषाणभेद
चर्चेचा
'वांद्रे-वर
एकदम
In reply to 'वांद्रे-वर by घाटावरचे भट
नावात काय आहे?
हा हा हा
In reply to नावात काय आहे? by विकास
पुल
खर्या
भदु पागा वरळे पुल वरळी
In reply to खर्या by सुहास
नावांत काय आहे..?
तुका म्हणे