गणा मास्तर !!! ण्यूज वाचायला मिळाल्याशी मतलब !! कोणाला कोणत्या कॉलम मधे ठेवलंय ह्याचा कशापायी इचार करतायसा ? संध्यानंदछाप बातम्या तर नाही ना देत पेपर अजुन ?
आता चविष्ट कालवान थाळीत दिलं काय न वाटीत दिलं काय ? चव तीच आसंल तर दर्जा खालावला असं कसं म्हणाल ?
होत असेल आवो... रकाने भरायला थोडं कॅस्कॅडिंग केलं असेल
आपण चिंतित दिसता ... आजिबात चिंता करू नका .. खेकड्याचं कालवाण हाणा मस्त पैकी .. रैवार साजरा करा .. हॅपी संडे
- टार्या मास्तर
वा वा वा !! आमचाही !! मस्त करमणूक करणारा पेपर आहे ;)
संध्यानंद मधल्या हमखास आवडणार्या बातम्यांच एक उदाहरण :
पन्नाशीनंतर कामजिवनाचा उपभोग घ्या !! रामबाण उपाय विना साईडईफेक्ट्स !!जुन २८, पुणे : अमेरिकेतील एका जगप्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञांना आता चिरतारूण्याचा फॉर्मुला सापडला आहे. ह्याच्या वापराने आता आपण कोणत्याही वयात कामजिवनाचा तासंतास अनुभव घेऊ शकता. न्यू जर्सीतील वर्ल्ड फेमस ड्यूरेक्स फार्मासुटिकल्स ह्या कंपनीतील अॅमिलिया ह्या शास्त्रज्ञांचं असं म्हणनं आहे की ह्या कॅप्सूल्स च्या वापराने आपल्याला दिवसात कितीही विरोधकांना अंगाखांद्यावर खेळवून किंवा मॉडरेटिंग करून किंवा दिवसाला १० लेख पाडून जरी थकवा आला असेल तरी हरकत नाही. .. फक्त एक कॅप्सूल खा आणि पुनर्संजिवनी प्राप्त करा.. ह्या प्रॉड्क्ट्चं नाव "चाटा स्काय" असं ठेवलं असून "इसको लगा डाला .. तो लाईफ झिंगालाला " असा मोटो ही फिक्स करण्यात आला आहे , असं कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर विलियम प्रॅबो ह्यांनी सांगितलं. कोणत्याही साईड इफेक्ट्स विना हे शक्य करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. भारतात ही कॅप्सूल्स लवकरंच उपलब्ध होईल असं कंपनीचे भारतातील सी.ई.ओ. निल्सन स्लेटर यांनी सांगितलं आहे.
तेंव्हा वाट पहा ..
-प्रतिनिधी
-(पार्ट टाईम न्यूज रिपोर्टर) टारानंद
आज का आणंद , पुणे
पन्नाशीनंतर कामजिवनाचा उपभोग घ्या !! रामबाण उपाय विना साईडईफेक्ट्स !!
अरे लिहिण्यात चुक आहे रे थोडी... खरे तर ते चाळीशीनंतर असे हवे होते असे सहजरावांनी आताच व्यनीतुन सांगितले.
हे मराठी पत्रकार ना ? बिनडोक भाषांतरे करतात... असो.
बाकी बातमी लै भारी !
=)) =)) =))
--अवलिया
आता चविष्ट कालवान थाळीत दिलं काय न वाटीत दिलं काय ? चव तीच आसंल तर दर्जा खालावला असं कसं म्हणाल ?
ह्ये आक्षी खर हाये पघा. पण धाकली पाती आल्यापासुन चव खालावलीया वं.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
१९९३ साली संजय दत्तला अटक झाली होती. 'व्ही.आय्.पी.' असल्याने त्याला खास वागणूक दिली जात होती. त्यावेळी अग्रलेखांचा स्वयंघोषित बादशहा नवाकाळची पहिल्या पानावर हेडलाईन वाचलेली आठवते-
संजय दत्तसाठी तुरुंगात परदेशी बनावटीचा संडास.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
प्रतिक्रिया
सहमत
गणा मास्तर
संध्यानंद
वा!
(विषय दिलेला नाही)
पन्नाशीनं
आज काय मला सोडत नाही नाना
चाळीशी
पंच्विशीत
फार्मासुट
आता चविष्ट
"सकाळ"
सकाळ हे
संजूबाबा
बाबो$$$व