Skip to main content

फुलपाखरे

लेखक अश्विनीका यांनी शनिवार, 27/06/2009 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही स्थिरचित्रे सिअ‍ॅटल च्या सायन्स सेंटर मधील फुलपाखरांच्या बागेत काढलेली आहेत. - अश्विनी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3630
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

'फुलपाखरू छान किती दिसते, या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते.' º°¨¨°º© परापाखरु ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

वा वा वा !!! छाणच !! गेल्या आठवड्यात मी पण पुणे कँपात गेलेलो तेंव्हा फुलपाखरांचं शुटींग केलं .. खरंच .. मनात येतं .. "छाण किती दिसतेएएएए ... फुलपाखरू (विविध फुलपाखरू प्रेमी) Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ टारपाखरू Ƹ̵̡Ӝ̵̨̄Ʒ

वा ! मस्त आहेत फुलपाखरे :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)