लेखनप्रकार
अॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे जगातील अनेक भाषेत अनुवादन झाले आहे. मराठीत त्याचे अनुवादन अॅड.शुभदा विव्दांस यांनी केले आहे.
पुस्तकातील माहिती अचूक व परिपुर्ण असावी यासाठी अॅलन आणि बार्बरा पीस दोघे ही भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्टसना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवुन आणतात. या पुस्तक निर्मीतीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत पुस्तक वाचताना वाचकांच्या लक्षात येते.
या पुस्तकात अनेक स्त्रीयांच्या मनात असलेले पुरूषां बद्दल प्रश्न जसे, पुरूष असे का वागतात ? मनातील गोष्टी बोलुन का दाखवत नाहीत? किंवा पुरूषाला स्त्रीचे मन कधीच का समजत नाही? स्त्रींया इतक्या का बोलतात ? याची उत्तरे आपल्याला सापडतील.
"स्त्री व पुरूष यांच्यातील नातेसंबंध बिघडतात
ह्यांचे कारण म्हणजे पुरूषांना हे समजत नाही की बायका त्यांच्या सारख्या का नाहीत;
आणि बायकांना वाटते की आपण जसे करतो तसे पुरूष का करत नाहीत.
ह्यांचे कारण म्हणजे, स्त्री व पुरूष वेगळे आहेत.
ते समान पेशीपासुन बनलेले आहेत,
एवढी एकच गोष्ट त्यांच्यात समान आहे.
पण हे दोघे वेगवेगळ्या जगात रमतात.
त्यांची मूल्ये वेगवेगळी असतात.
पण फारच थोडे पुरूष हे मान्य करतात.
एक सामायिक गोष्ट असी की स्त्री व पुरूष कुठल्याही धर्माचे, पथांचे, वर्गाचे असले तरी त्यांचे दृष्टीकोन व विश्वास सारखेच असतात."
हा परिच्छेद वाचल्यावर पुस्तक वाचण्याचा मोह आवरत नाही हे खरे.
"मेहता पब्लिशिंग हाऊस" प्रकाशित या पुस्तकाची किमंत रू.१२०/- आहे आणि पान संख्या -१२१ आहे.
मिसळपाव
शितल ताई..
वा! मस्त
मी
ह्म्म...
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by दशानन
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
तुला
In reply to तुला by अवलिया
हॅ हॅ हॅ!
In reply to हॅ हॅ हॅ! by ब्रिटिश टिंग्या
>>>तुला
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
तूच वाच
In reply to तूच वाच by यशोधरा
+१
निव्वळ
In reply to निव्वळ by विनायक प्रभू
+१
In reply to +१ by धमाल मुलगा
तरास करुन घेऊ नको...
In reply to +१ by धमाल मुलगा
>>हा एकटाच
चांगला
न उलगडलेल कोड
In reply to न उलगडलेल कोड by Dhananjay Borgaonkar
च्यायला....
In reply to च्यायला.... by धमाल मुलगा
हाच
अप्रतिम पुस्तक
In reply to अप्रतिम पुस्तक by संदीप चित्रे
टनेल व्हिजन
In reply to टनेल व्हिजन by सुहास
मी आपलं
In reply to मी आपलं by संदीप चित्रे
मग ठीक आहे!
वाचावे असे काही
चर्चा
In reply to चर्चा by विनायक प्रभू
तेच
सुंदर!! हे
वा !! छाण
शितल वेलकम
अवांतर - व्हाय विमेन कान्ट रीड मॅप....
मस्त ...
In reply to मस्त ... by छोटा डॉन
>>>पण असे
In reply to >>>पण असे by अवलिया
बसुन चर्चा
In reply to बसुन चर्चा by विनायक प्रभू
अशक्य नाही ना ?
In reply to अशक्य नाही ना ? by छोटा डॉन
आधी
In reply to आधी by विनायक प्रभू
झाला ना घोळ ...
In reply to झाला ना घोळ ... by छोटा डॉन
वेलकम ! तशी
In reply to वेलकम ! तशी by अवलिया
काम चलावु
>>पण असे
छान
In reply to छान by स्वाती२
हि हा हा
In reply to छान by स्वाती२
हा हा मस्तच टोला
आता हे