माझी कविता
इतक्या सहज
भेटणार नाही तुला.
माझ्या बोलण्यात
माझ्या हसण्यात
दिसणार नाही तुला.
खोल मनात जळत असते
एक अखंड धूनी...
इतक्या जवळ येऊ नकोस
..तिची धग सोसणार नाही तुला.
-अविनाश ओगले
वाचने
4143
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे मस्तच
वा!
तिसरे कडवे केवळ!
मस्त
अरे वा...
ठीक..