सामंत काका !! लेखाची लांबी कमी असल्यानंही लेख आवडला !!!
हा लेख सुंदर झालाय !!
कर्काच्या रिसेंट पोस्ट्स वाचून करमणूक झाली !! मस्त रे णाण्या !!!
सामंतकाका आपण प्लिज लिहीत रहावे .. जेवणाला खेकड्याचं काल्वान करावे
सामंतकाका, लेख नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर, मनापासून लिहिलेला! दोन्ही कविताही आवडल्या. तुमचं लिखाण नेहमीच आवडतं मला.
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
प्रतिक्रिया
काहीतरीच काय कर्क....
वेताळबुवा
सामंतकाका
सामंत काका
खे़कड्याचे काल्वण
दोन्ही
लेखामुळे पिता-पुत्राच्या भावना पोचल्या...
सामंतकाका -- लिहीत रहा
काका,
मस्त लेख
लेख
छान लेख - वाढदिवसाच्या शुभेच्छा
विशेष आवडले
सामंतकाका . . . विचार आवडले.