यापूवीर्, मागासवगीर्य ,राज्यकतेर्,खुचीर्त
असे महान शब्द वाचून खात्रीच पटली होती की हा म्.टा वरचा लेख आहे. इ- मटा मध्येच असे शब्द वाचायला मिळतात. त्यांचा अर्थ मटा जाणे.
मीराकुमारांचे बालपण अगदी प्रीव्हिलेज्ड गेले आहे. अशी"दलित " स्त्री संसद अध्यक्षा झाली तर त्यात नवल ते काय?
मग करिया मुंडा ( उपाध्यक्ष- भाजपा खासदार-झारखंड) तरी अगदी आदिवासातून इथेपर्यन्त पोचले आहेत.
विपर्यास असा आहे की यंदा क्रिमी लेयर मर्यादा ४,५०,००० रु वरुन ५,००,००० अशी वाढवण्यात आली आहे.
किती दिवस असे "प्रिव्हिलेज्ड" लोक आरक्षाणाचा लाभ घेत रहाणार? मर्यादा वाढवल्यामुळे यंदा क्रिमी लेयर मध्ये येणारे लोक कमीच होतील.
असा क्रिमी लेयर ओबीसींबरोबरच बाकीच्या आरक्षण-लाभार्थींना सुद्धा का लागू करु नये?
मीराबाईंनी अध्यक्षा बनण्यासाठी कोण्त्याही आरक्षणाचा वापर केला नसला , तरी असे अनेक आरक्षणवाले सगळ्या सुखसोयी उपभोगून, पुन्हा आपला आर्थिक- सामाजिक दर्जा उंचावलेला असताना देखील, पुन्हा- पुन्हा सवलतींचा लाभ घेताना दिसतात. त्या अनुषंगाने हे लिहिले आहे.
क्रिमी लेयर बद्दल अधिक माहिती इथे वाचा
वा जोशी बुआ धन्य आहे. आपली...काय हक्क आणि सवलतिच्या भाषा करताय तुम्हि उच्च वर्णीय??..गेले १० हजार वर्षे जन्मावर आधारित वर्चस्व उपभोगलेत ना तुम्हि?..त्यांना ना सत्तेचा हक्क, ना संपत्तिचा..वेद ऎकले म्हणुन तुम्हिच कानात तापलेला शिश्याचा रस ओतलात ना? रस्त्यावर थुंकले तर विटाळ होईल म्हणुन गळ्यात मडकि बांधली.. त्यांच्या बायका वर हक्क तुमचा..व्यभिचार व शिंदलकि करुन वर "ब्राह्मण असे जरी भ्रष्ट तरी तिन्हि लोकि श्रेष्ठ..आपण हे सारे करत कारण आपला हा जन्मजात हक्क..व त्याना तुम्हि जगु देत होता ती सवलत..ब्राह्मण म्हणुन इतक्या दिवस मिरवले....... मिरा कुमार ला "दलितकन्या" म्हणुन मिरवले /गौरवले तर का लेखणी पारजता..?
ह्म्म्म.. हात शिवशिवत असूनही प्रतिसाद द्यायचे टाळतो आहे ..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
ईथून पुढे सरकारने कायदा करावा असा -
लोकांनी आंतर-जातीय विवाह करावेत... त्यांची मुले जी जन्माला येतील त्यांची जात 'भारतीय' म्हणून लावावी... इथून पुढे दर दहा वर्षांनी १०% आरक्ष्ण भारतीय जातीला वाढवावे....
बघा ५० वर्षात बाकी सर्व जाती नाहीश्य होतील आणि फक्त भारतीय जातीचे लोक राहतील... मग हे आरक्षण चे लफडे, जाती जातीतील वाद नाहीसे होतील... ना रहेगा बास.....
राऊत साहेब तयार होतील का हा मुद्दा पुढे न्यायला ?
-
अफाट जगातील एक अडाणि.
राऊत साहेब तयार होतील का हा मुद्दा पुढे न्यायला ?
हे राऊत साहेब शिवसेनेचे खासदार आहेत.. त्यामुळे त्यांचे साहेब पहिले तयार व्हायला हवेत...! जर लोकांनीच जात-धर्म मानले नाहीत, तर राजकारण्यांची घरे कशी चालतील...?
अवांतरः - मीराकुमार यांची लोकसभा अध्यक्षपदावरील निवड ही त्यांच्या "सोनिया निष्ठेमुळे" असे काही लोक म्हणतात!
प्रतिक्रिया
हम्म! कठीण
क्रिमी लेयर
हात
+१
+२
.
वा जोशी
ह्म्म्म..
अजुन एक अ॑मळ तेढ वाढविणारा धागा....
चांगला उपाय आहे माझ्याकडे...
राऊत साहेब