आजचा सकाळ पाहिला, पहिल्या पानावरच उजव्या कोप-यातील हे शीर्षक वाचले. बाकीचा पेपर टाकला आणि आधी सप्तरंग वाचायला घेतले. पहिल्याच पानावरचा सोनालीचा फोटो पाहीला, केवढी स्मार्टनेस आहे तिच्या चेहे-यावर. उदय कुलकर्णी लिखित ह्या लेखाचा दुवा/ लिंक येथे देत आहे.
http://beta.esakal.com/2009/06/20170710/Features-on-lifestyle-of-sonal…
प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा लेख. मी स्वतः सोनालीला प्रत्यक्षात पाहिले आहे, भेटले आहे. अत्यंत लाघवी, मनमिळावू. जर तुम्ही सोनालीला भेटला असाल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल किंवा अगदि आजच्याच हा लेख जरी वाचलात तरी आयुष्यात कधीही नैराश्य येणार नाही तुम्हाला.
आज जेव्हा काही तरुण मुले नैराश्याच्या नावाखाली व्यसनांच्या आहारी जात आहेत असे ऐकते तेव्हा सोनालीची आठवण येते. नैराश्य म्हणजे काय असते कदचित हेच सोनालीला महिती नसेल. इतक्या संकटांशी सामना करुनही सोनाली सतत हसतमुख असते.
सोनाली खरेच एक प्रेरणादायक व्यक्ती आहे आणि मी हे पाहिले आहे अगदि जवळून.
हा लेख वाचला आणि वाटले सोनाली काय आहे हे निदान आजच्या "YOUTH" ला तरी कळले पाहिजे आणि त्यासाठी मिपा च्या व्यतिरिक्त दुसरे कोण मदत करणार नाही का!!
प्रतिक्रिया
सोनालीशी संपर्क..
लेख वाचला ज्ञानदा
In reply to सोनालीशी संपर्क.. by बहुगुणी
लेखाच्या
+१
In reply to लेखाच्या by रेवती
+२
In reply to +१ by विकास
हॅट्स ऑफ !!
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+४ हेच म्हणतो
In reply to हॅट्स ऑफ !! by शाहरुख
लेख
सोनालीच्या जिद्दीला प्रणाम....
धन्य आहे सोनाली!
जिद्द...
दंडवत!
-------! आपला, (न
नियतीशी