नाना कुलकर्णी दिनेश५७ यांनी Fri, 06/19/2009 - 08:03 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 1870 वाचन 💬 प्रतिसाद (6) प्रतिक्रिया असे अनिरुध्द Fri, 06/19/2009 - 09:38 नवीन नाना कुलकर्णी फारच थोडे असतील आजच्या जगात. नानांसारखाच विचार प्रत्येकाला करायला जमला असता तर आज आपल्या देशातही प्रगती दिसली असती. असो. हे ही नसे थोडके. माणुसकीचा झरा हा असाच अखंड चालू राहूदे. डायरीतली नोंद.. एकलव्य Fri, 06/19/2009 - 10:10 नवीन आवडली. धन्यवाद दिनेश५७! असे नाना कुलकर्णी पायाचे दगड असतात... ज्यांच्या आधारावर कोठेतरी कधीतरी काहीतरी उभे राहण्याची आशा जागती राहते. एकलव्यासा विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 13:01 नवीन एकलव्यासारखेच म्हणतो.. डायरीतली नोंद आवडली... तात्या. प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातील हे एक प्रकरण अजय Fri, 06/19/2009 - 18:22 नवीन पुन्हा एकदा नाना कुलकर्णी मिपा वर भेटले. यापूर्वी ते सकाळमधून भेटलेच होते. आता पुस्तकातूनही भेटू द्या..... अजय पक्ष आणि रेवती Fri, 06/19/2009 - 19:32 नवीन पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे पाहण्यासाठी मनाचा एक कोपरा जिवंत असावा लागतो. छान आठवण. नाना कुलकर्णी ग्रेट म्हणायला हवेत. रेवती नोंद लिखाळ Sat, 06/20/2009 - 22:02 नवीन नोंद आवडली. एकलव्याशी सहमत आहे. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
असे अनिरुध्द Fri, 06/19/2009 - 09:38 नवीन नाना कुलकर्णी फारच थोडे असतील आजच्या जगात. नानांसारखाच विचार प्रत्येकाला करायला जमला असता तर आज आपल्या देशातही प्रगती दिसली असती. असो. हे ही नसे थोडके. माणुसकीचा झरा हा असाच अखंड चालू राहूदे.
डायरीतली नोंद.. एकलव्य Fri, 06/19/2009 - 10:10 नवीन आवडली. धन्यवाद दिनेश५७! असे नाना कुलकर्णी पायाचे दगड असतात... ज्यांच्या आधारावर कोठेतरी कधीतरी काहीतरी उभे राहण्याची आशा जागती राहते.
एकलव्यासा विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 13:01 नवीन एकलव्यासारखेच म्हणतो.. डायरीतली नोंद आवडली... तात्या.
प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातील हे एक प्रकरण अजय Fri, 06/19/2009 - 18:22 नवीन पुन्हा एकदा नाना कुलकर्णी मिपा वर भेटले. यापूर्वी ते सकाळमधून भेटलेच होते. आता पुस्तकातूनही भेटू द्या..... अजय
पक्ष आणि रेवती Fri, 06/19/2009 - 19:32 नवीन पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे पाहण्यासाठी मनाचा एक कोपरा जिवंत असावा लागतो. छान आठवण. नाना कुलकर्णी ग्रेट म्हणायला हवेत. रेवती
नोंद लिखाळ Sat, 06/20/2009 - 22:02 नवीन नोंद आवडली. एकलव्याशी सहमत आहे. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
प्रतिक्रिया
असे
डायरीतली नोंद..
एकलव्यासा
प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकातील हे एक प्रकरण
पक्ष आणि
नोंद