लेखकदिपाली पाटिलयांनी गुरुवार, 18/06/2009 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
कृती आपली मागच्या सारखी च , फक्त त्यात बाजारातील (डेसिकेटेड) खोबरे टाका आणि खोबर्यातुन घोळवुन वरुन मनुका किंवा बदाम काप लावा. लगेच संपवायचे असतील तर ओलं खोबरं ही छान लागतं.
कुठे फेडशील गं हे पाप??
का खेळते आहेस जीवाशी?? ;)
आमची तात्यांना विनंती : इतके सुंदर पेढ्यांचे फोटो टाकून जळवणार्या दिपालीचे खाते रद्द करावे. ;) (ह , घेशीलच नक्की.)
खल्ल्लास फोटो.. काय वर्णावा महिमा या पेढ्यांचा.
- (सर्वव्यापी) प्राजु
http://praaju.blogspot.com/
२७ तारखेला बे एरियात येतोय!! माझ्यासाठी काही पेढे फ्रीझमध्ये राखून ठेवा असा काकूचा निरोप आहे!!!!!
:)
नाय म्हणजे चव घेतल्याशिवाय प्रतिक्रिया कशी देणार ना? :))
अहो आपण आमचे वजन वाढवायच्या मागे लागला आहात असे वाटते.
चांगल्या चांगल्या म्हणुन किति पाकक्रुती द्याव्यात. बाइग आमचे
सगळे कुटूम्बच तुझे फ्यान झालेले आहे.
दिपाली तै,
उगाच छळताय बर का लोकांना असे नुसतेच फोटो दाखवुन.
पार्सल करा बरं आता पेढे सर्वांना लवकर.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
हे पेढेही
खुपच छान
मी हा धागा उघडूनही फोटू बघितलेला नाही!!
खुप मस्त
कुठे
>> का खेळते आहेस जीवाशी??
In reply to कुठे by प्राजु
बहुमताने
In reply to कुठे by प्राजु
काय हो??
मस्त!
आमीबी चव
In reply to मस्त! by पिवळा डांबिस
ओ पिडांकाका
In reply to मस्त! by पिवळा डांबिस
दिपालीवैन
पेढे.
दिपाली
सुंदर
सर्व +१
काय बोलु ?
मस्त ग..