बर्याचदा बँकेत ग्राहकांच्या सेवेसाठी काउंटरवर जी बॉलपेन्स ठेवलेली असतात ती आकाराने लहान, टोपण नसलेली आणि लहानशा साखळीने बांधलेली असतात. बर्याचदा चेकवर सहीसाठी अथवा डिपॉझीट फॉर्मवर सही करायला अशा लहान, टोपण नसलेल्या साखळीने बांधलेल्या पेनाचा ग्राहक वापर करतात. तर अशी ही लहान, टोपण नसलेली साखळीने बांधलेली बॉलपेन्स काउंटरवर ठेवण्यामागे आणि स्वतःचे पेन न वापरता तेच पेन (कधी कधी थोडेसे झटकून) वापरण्यामागे आर्थिक कारण काय असू शकेल? ;)
वाचने
6053
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्या !!
टोपणाला साखळी लावण्यात काटकसर
हा
In reply to टोपणाला साखळी लावण्यात काटकसर by धनंजय
सोय
In reply to टोपणाला साखळी लावण्यात काटकसर by धनंजय
गहन प्रश्न आणि उत्तर ...
किती खरं बोलता राव ! :)
वा काय धागा आहे!
यकदा काय झालं
In reply to वा काय धागा आहे! by चतुरंग
>>यकदा
In reply to यकदा काय झालं by प्रकाश घाटपांडे
अगदी बरोबर
In reply to >>यकदा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाण
धन्यवाद
In reply to हाण by अवलिया
किमान
In reply to धन्यवाद by विकास
आम्हाला
In reply to हाण by अवलिया
पारूसा
In reply to आम्हाला by टारझन
जी गोष्ट
टाका ना ! :)
In reply to जी गोष्ट by अविनाशकुलकर्णी
स्वगत:
In reply to टाका ना ! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगदंब जगदंब !!
In reply to टाका ना ! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फुकट ते पौष्टिक
बॉलपेन,
विकासभावज
महत्वाचा प्रश्न
In reply to विकासभावज by विसोबा खेचर
+१
In reply to महत्वाचा प्रश्न by विकास
-१ इथे मात्र असहमती आहे!
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
भलताच विकास !