मोडकसाहेबांशी सहमत.
वाचतो आहे, येऊद्यात अजुन ...
असे सत्य आणि लाईमलाईटच्या बाहेरचे लेखन अत्यंत प्रामाणिक असते.
पुढच्या भागाची वाट पहातो आहे.
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
प्रतिक्रिया
वाचतोय...
+१,
+१
हम्म! भयानक
हे असं वाचलं की
हेच म्हणते..
+२