इट्स मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड
कालचा दिवस फारच धांदलीचा गेला. सुमारे १५० फोन आले. ३ सोडता बाकी सर्व 'आता आमच्या मुलांच्या भविष्याचे काय होणार' अशा प्रकारचे.
जर 'पुण्य' नावाच्या गोष्टीवर विश्वास असेल तर आजुबाजुला असलेल्या १० वीच्या किंवा १२ वी च्या पालकांना लेखातील माहीती जरुर पोचवा.
जर पोचवु शकाल तर तुम्हाला ह्या वर्षी आणखी काही 'पुण्य' करायची गरज नाही.
१० वी मधॅ जर १०० मुलांना ९०% मार्क मिळाले तर तर त्या पैकी ५जण हेच यश १२ वी सायन्स मधे कायम ठेवु शकतात. आणि ह्या ५ पैकी फक्त २ जण सीईटी मधे १८०+ ला पोचतात.
ह्या वर्षी सीइटी मधे फिजिक्स मधे मुलांची कत्तल झाली. काल दिवसभर मी जे अनॅलिसिस केले त्या वरुन मुंबईमधे शासकीय रुग्णालयात (एमबीबीएस वा डेंटल )सीट मिळायला १७० मार्क पण पुरतील असे वाटते. मागच्या वर्षी हाच आकडा १८० होता. म्हणजे सुमारे दहा मार्कांची उतरण.
इंजीनीयरिंग करता ज्याना अगदी ४५% मार्क म्हणजे ९०/२०० मिळाले असतील तरी महाराष्ट्रात कुठे ना कुठे सीट मिळेल हे नक्की. ज्यांनी एआयइइइ ची परिक्षा दिली असेल त्यांना अगदी २०/४६० मिळाले असतील तरी सुद्धा त्यांची इंजीनियर्रींगची सीट नक्की. अर्थात ह्या सर्व विद्यार्थ्याना इंजीनियरींगचा अभ्यासक्रम झेपेल का नाही हा विषय अलाहिदा.
ह्या वर्षी अगदी १५०/२०० म्हणजे घवघवीत यश (निदान इंजीनियरींग करता) हा निरोप जेवढ्या पालकाना पोचवता येइल तेवढा पोचला पाहीजे. कारण नसताना अपुर्या माहीती मुळे दलालांच्या हाती सापडुन आयुष्य भर कमावलेल्या पुंजीचे वाटोळे करुन घेण्यात काय हंशील.
कुठल्याही वृत्तपत्राने हा जिव्हाळ्याचा प्रश्न आजवर स्पष्ट पणे मांडलेला दिसत नाही.
रिझल्ट कठीण म्हणजे फक्त चौकट बदललेली आहे. जो काही परिणाम आहे तो सर्वांना लागु आहे हे स्पष्ट विधान पेपरात पहिल्या पानावर देउन पालकांना दिलासा देण्यात वृत्तपत्र का कुचराई करत आहेत ते मला माहीत नाही. टाईम्स मधील ह्या विषयावरील लेख जरा जास्तच गोलगोल वाटला. नक्की मार्ग दर्शन करणारे एकही विधान नाही.
कुठे आहेस रे अनामिका? जरा दखल घे ह्या प्रश्नाची. येउ दे अगदी स्पष्ट शब्दात पहिल्या पानावर. कुणा एका अभ्यंकराचे वा गोखल्यांचे दोन चार लाख वाचतील.
जाता जाता: कॅफे मधे बसुन हा विदा गोळा करणे शक्य नव्हते. ऑफिसमधले संगणक आजारी होते. ज्या शिक्षण सम्राटाने हा विदा गोळा करण्यात आपल्या ऑफिसमधला संगणक दिवसभर मला दिला तो मला संध्याकाळी काम संपल्यावर म्हणाला,
Prabhu SIr, no doubt,your efforts are commendeble. It is very difficult to remove mentality of equating 10 th 12 th marks to the success in life . It is like pissing in the wind.
याद्या
12162
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
पोचवतो.
ह्या उप्पर
प्रभू सर,
नाही
In reply to प्रभू सर, by शाहरुख
गुर्जी
छान लेख.
असेच
In reply to छान लेख. by सहज
गुर्जी
उपयुक्त
खूप
सर...प्रि॑ट काढली आहे ...
खरेच उपयुक्त
अगदी वेळेवर लिहिलेत मास्तर..
आयला
तात्या, तुमचा आवेश अगदीच गैरलागू म्हणता येणार नाही!
In reply to आयला by विसोबा खेचर
चालू
In reply to तात्या, तुमचा आवेश अगदीच गैरलागू म्हणता येणार नाही! by चतुरंग
तात्या
In reply to चालू by विसोबा खेचर
आवडले...
In reply to तात्या by विनायक प्रभू
पर्याय
In reply to आवडले... by अडाणि
संतुलीत प्रतिक्रिया आवडली रे रंग्या
In reply to तात्या, तुमचा आवेश अगदीच गैरलागू म्हणता येणार नाही! by चतुरंग
रंगाशेठशी पूर्ण सहमत
In reply to संतुलीत प्रतिक्रिया आवडली रे रंग्या by संदीप चित्रे
+१
In reply to रंगाशेठशी पूर्ण सहमत by सहज
विप्र
In reply to +१ by मुक्तसुनीत
वाह मुसु, क्या जवाब है!
In reply to +१ by मुक्तसुनीत
मदत करुन
सगळ्यांशी सहमत
इट्स मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड! सहमत!
मुलांचे
In reply to इट्स मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड! सहमत! by संजय अभ्यंकर
साला,
In reply to मुलांचे by विसोबा खेचर
किती
In reply to साला, by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो, पण
In reply to किती by विसोबा खेचर
साला,
In reply to साला, by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही
In reply to साला, by शलाका
www.trialallotment.com एक उपयुक्त संस्थळ
मस्त चर्चा ...
तात्यांचा
In reply to मस्त चर्चा ... by छोटा डॉन
माझ्यासार
In reply to तात्यांचा by विसोबा खेचर
तात्याला
In reply to माझ्यासार by टारझन
रंतु
In reply to तात्याला by विसोबा खेचर
प्रभुसर !
माझी लायकी
हेच
In reply to माझी लायकी by अवलिया
तुम्ही भाग तर घ्या...
In reply to माझी लायकी by अवलिया
हा हा
In reply to तुम्ही भाग तर घ्या... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाना, मास्त
In reply to हा हा by अवलिया
विप्र, आपला
सविस्तर प्रतिसाद ... भाग-१
उत्तम प्रतिसाद डान्राव
In reply to सविस्तर प्रतिसाद ... भाग-१ by छोटा डॉन
तेच तर ...
In reply to उत्तम प्रतिसाद डान्राव by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच म्हणते, पण....
In reply to उत्तम प्रतिसाद डान्राव by ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्वप्रथम,
In reply to सविस्तर प्रतिसाद ... भाग-१ by छोटा डॉन
हा हा हा...
In reply to सर्वप्रथम, by पिवळा डांबिस
:))
In reply to हा हा हा... by छोटा डॉन
सर्वप्रथम,
In reply to सर्वप्रथम, by पिवळा डांबिस
राग आमचा पण कुणावरच नाही!
In reply to सर्वप्रथम, by विसोबा खेचर
चांगला लेख
तात्या॑शी एकदम सहमत....