महाबळेश्वर
बरेच दिवसात कुठे भटकंती न झाल्यामुळे कंटाळा आला होता. कॅमेराचा वापर सुद्धा बरेच दिवसात केला नव्हता. 'कॅमेरा देव्हार्यात ठेवला आहेस का' अशी विचारणा होत होती. त्यामुळे पुण्यात जवळपास जायचे ठरवले. महाबळेश्वरला जायचा योग आत्तापर्यंत आला नव्ह्ता. तसे एका दिवसात जाऊन येता आले असते पण मग सुट्टीचा फायदा काय, म्हणुन २-३ दिवस गेलो. तिथली काही चित्रे. आवडली तर जरुर कळवा.
धुक्यातले महाबळेश्वर
एलिफंट हेड कडे जाताना
एलिफंट हेड वरुन दिसणारा नजारा
केट्स पॉईंट
सनसेट पॉईंटवरुन दिसणारा सुर्यास्त
- सूर्य
एलिफंट हेड कडे जाताना
एलिफंट हेड वरुन दिसणारा नजारा
केट्स पॉईंट
सनसेट पॉईंटवरुन दिसणारा सुर्यास्त
- सूर्य
वर्गीकरण
सुर्य
क्या बात है !
एकदम झकास
डोगरावर
वाह!!! मस्त!!!
वा !! लै
मस्तच फोटु.
शेवटचा फोटो छान आहे
जवळच्या
फारच
सुरेख!
छानच फोटू
प्रतिसादा