माझी चित्रे - भाग १
माझी चित्रे - भाग २
नमस्कार मिपाकर मंडळी!
पहिल्या भागाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिलात आणि मला प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार!
आज या दुसर्या भागात मी काही चित्रे देत आहे. जेंव्हा माझा क्लास सुरु झाला तेंव्हा सुरवातीला सराव व्हावा म्हणुन माझ्या सरांनी एका पुस्तकामधिल ३ चित्रे मला करायला दिली होती. ति मी आज इथे देत आहे. त्या चित्रांचा मुळ चित्रकाराचे नाव मला माहित नाही म्हणून दिले नाही. पण मी ती तशीच चितारण्याचा प्रयत्न केला आहे.
ही तिन्ही चित्रे अॅक्रिलिक कलर्स वॉटर कलर पध्दतीने वापरुन केली आहेत.
हे चौथे चित्र माझे मेमरी ड्रॉईंग आहे.. यात ऑईल कलर्स वापरले आहेत.
तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. बाकी चित्रे पुढील भागात.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10855
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!
मला पण
In reply to मस्त!! by मैत्र
मला पाचवं ..
In reply to मला पण by पर्नल नेने मराठे
थँक्यु
In reply to मला पाचवं .. by टारझन
अप्रतिम !
फार सुंदर आहेत ....
सुन्दर
एकदम झकास
सुरेख.! तात
मस्त!!!
सर्व चित्र छान आहेत...
मी
In reply to सर्व चित्र छान आहेत... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
काय सुंदर
जलरंगांचा वापर केलेली चित्रे जास्त आवडली.
सुरेख
चित्रकार
पहीलं
सर्व
छान
सगळीच
सहमत
In reply to सगळीच by यशोधरा
सुंदर
छान आहेत
धन्यवाद!
In reply to छान आहेत by स्वाती२
धन्यवाद!
In reply to छान आहेत by स्वाती२
सुरेख आहेत