लेखकदिपाली पाटिलयांनी गुरुवार, 11/06/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल पाकृ प्रमाणे च आहे, फक्त अंजीर ऐवजी गुलकंद आणि रोज सिरप टाकलंय...साखरे चं प्रमाण कमी जास्त करावं लागेल..
असेच आंबा, अननसाचे पेढे ही बनवता येतात... फक्त आंबारस आणि अननस, बारिक करुन साखर टाकुन आटवावं.
सद्ध्या फरशी पुसण्याचं काम चालू आहे .. फोटू बघता बघता ... गाद्या तरंगायला लागल्यात .. संशोधन केल्यावर आमच्या लाळ प्रसवणार्या ग्रंथी अंमळ सक्रिय झाल्यामुळे हा प्रकार संभवला असं जाणवलं ... आता डि-हायड्रेशन झालंय ..
पेढा चोक्कस .. जरा पत्ता द्या हो तुमचा !!
स्वगतः च्यायला इमेज एवढी खराब झालीये की हल्ली कोणी घरी जेवायलापण बोलवत नाही :( अगदी डायेटींग करतो ह्यावरही कोणी इश्वास ठिवत नाय
- (गुलकंदाचा लाडू) टारझन
अग काय चालवल आहेस? #o
जरा विचार करते की कुठला पेढा करुन बघावा.. तोवर दुसरा देती आहेस.. :S
हा ही पेढा मस्तच.. :)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
निषेध!! निषेध!!निषेध!!
दिपाली ताई नुसताच फोटो दाखवल्याबद्दल निषेध!!.. ;)
फोटो इतका झकास आहे कि काय बोलावे सुचेनासे झाले आहे.
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
ऊऊऊउ...म्म्म्म्म्म्म्म
अरेच्चा!
अरे हीला
असेच म्हणतो
In reply to अरे हीला by प्राजु
क्लास !!
ए दिपाली,
काय
मस्तच!!!
-----!
सद्ध्या
अग काय
(विषय दिलेला नाही)
आई ग!
नि:शब्द!!!
निषेध!!
वावा...
ओ दिपालीतै
......