"इतर" पर्याय नसल्याचा निषेध.
वर उल्लेख केलेले १ सुद्धा चॅनेल आमच्याकडे दिसत नाही, आता बोला !
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
लिटिल चँपस् झाल्यापासून सारेगम प बघतो. सह्याद्रीच्या बातम्या बघतो. मालिकांमधे फक्त राजा शिवछत्रपती पहातो, कारण त्यातली संकटे व थरार हे काल्पनिक नाहीत. शिवाय त्यातली कोणतीही पात्रे स्लो मोशन मधे चालत नाहीत. त्याशिवाय ती मालिका कधी संपेल त्याचापण अंदाज आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
मी फक्त " इतिहास " ( hystry ) वाहिनी बघतो. सध्या तरी तेवढि एकच
वाहिनी चांगली वाटते. बाकी इतर मराठि वाहिन्या म्हणजे "आनंदीआनंद गडेstrong>
जिकडे तिकडे चोहीकडे "
श्रध्धेने भरलेले, ज्यात चमत्कार आह्रेत..देवि दर्शन देते,मेलेलि माणसे जिवंत होतात, एक गरीब नायिका घ्यायचि..तिला छळ छळ छलायच, मग देवि येते..सा~या वाईट्ट माणसाना मारते..मग .शेवटी सत्याचा जय होतो अश्या सा~या मराठी.हिंदि वहिनिवरच्या मालिका मी न चुकता बघतो..खर तर "शेवटी सत्याचाच विजय होतो" पण नेहमी तो शेवटीच का होतो???? आधि का नाहि?? असा एक ओळिचा धागा माझा टाकाण्याचा विचार होता ..पण ज्या प्रमाणे जन्मल्या जन्मल्या वसुदेव् पुत्रांचि जि गत् झालि तशि ह्या धाग्याचि गत् डॉ.साहेब् करणार् अशी मनोगते वाचली व् मी आवरते घेतले
मराठी बातम्यान्करता स्टार माझा (तसे इतरही चाळतो)
छ. शिवाजीराजान्वरील सेरीअल..... कोणते चॅनेल बरे? :( लक्षात नाही
सारेगमप करता देखिल असेच कोणते तरी.......!
बाकी वेळ आजतक ला शिव्या देत बघतो, अन डिस्कव्हरी दि ब्येस्ट!
प्रतिक्रिया
निषेध ...!!!
अरेरे
In reply to निषेध ...!!! by छोटा डॉन
मराठी चॅनल जास्त बघत नाही .. कार्यक्रम तर सोडाच
In reply to अरेरे by बाकरवडी
मोजके कार्यक्रम
वाहिनी
श्रध्धेने
बाकरवडी
In reply to श्रध्धेने by अविनाशकुलकर्णी
मला फ्याशन
पर्याय का नाहि?
ई टि.व्ही वरील्..कॉमेडी एक्सप्रेस आवडत...
मला पण
In reply to ई टि.व्ही वरील्..कॉमेडी एक्सप्रेस आवडत... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
आमच्याकडे
वेगवेगळ्ञा वेळी वेगवेगळी
दूरदर्शन संच