लय भारी दोस्ता ... चका किमान शुप शुप म्हणत का होईन पळतोय लेकाचा हल्ली.. आनंद आहे :) झकास लेखन
(शेपु नको ,शेपु नको ,शेपु नको) (बटाटा) टारझन
हल्ली प्रतिसाद नजरकैदेत आहेत :)
=)) =)) त्यात टाळक्यात शिराय सारखं काय आहे? त्यांच्या पण टाळक्यात फाउंटन "हेड" शिरलं नाही म्हणुन ते शूप शूप शूप करताहेत. तुम्ही पण फक्त शुप शुप शुप करा! =)) =))
फारच सुरेख रे भौ ...
आयला अस्सं लेखन जमायला फार विचार करावा लागतो का ? मुळात विचार कसा करतात ?
शुप.. शुप.. शुप..
लेख उत्तम जमला आहे ह्यात वादच नाही, अजुन असेच येऊ देत म्हणावे का ? आल्यास आपल्याला वाचण्यासाठी कॉन्संट्रेट करणे झेपेले का ?
शुप ... शुप ... शुप ...
आयचा घो, मरु देत.
लेख आवडला, पुलेशु ...
शुप ... शुप ... शुप ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
प्रतिक्रिया
लय भारी
शूप, शूप,
त्यात
जे काही
मजा आली
मस्त! सतत
मस्त लिवलय!!
शुप ! शुप !!
छान आहे.. पण
मस्त मस्त मस्त ...
वा!
कूल रे ....मस्त लेख...
गणी गण