हो, यात्रीजी त्याच संदर्भात म्हणत आहेत. पण त्याचा संदर्भ आहेच. ते वाक्य म्हणजे मास्तराचे रामदासना उत्तर आहे.
लेखाच्या सुरूवातीला रामदासनी मास्तराला पैसे कमावण्याच्या संदर्भात जे ऐकवले त्याचे ते उत्तर आहे. मास्तराला असे म्हणायचे आहे की पैसाच कमवायचा तर मग असा पण कमवता येईल की. मास्तराला असे सांगायचे आहे की "पैसा पैसा काय करता? तो तर ती ** पण कमावते."
काय मास्तर? सच्ची का झूट?
बिपिन कार्यकर्ते
अशी माहीती दरवर्षीच्या ताज्या आकड्याने सर्व शिक्षण शाखांबद्दल मिळणारी जागा आहे का कुठे?
खूप चांगली माहीती.
बाकी तुम्हाला पैशाचा मोह नसणे, तुम्ही कित्येक लोकांना स्वस्तात काम करुन देणे इ इ बद्दल कृतज्ञता दाखवुन, धन्यु, अभिनंदन म्हणणे टाळतो व "अनकम्फर्टेबल फील" करण्यापासुन वाचवतो ;-)
मस्तच विप्र... मस्तच लिहला आहे.एक अन एक शब्द खरा आहे.अहो साध मेडीकलला फी भरण्याची वेळ चुकावी ह्या करिता प्रयत्न करणारी कॉलेजस पण आहेत. म्हणजे ज्यादा डोनेशन भरुन सीट विकायला रिकामे झालेत. सगळे खर आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
मास्तरांचा या विषयात हातखंडा आहे यात संशयच नाही.
जाता जाता चिमटा काढण्याची संधी मात्र मास्तर सोडत नाहीत ;)
एकूणात लेख मस्तच आणि उपयुक्तही !!
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
विप्र काकांचा लेख माहितीपुर्ण आहे.. :)
बरेचशे अॅड्मिशन करुन देणारे दलाल हे बिहारी/युपी चे पाहिले आहेत मी. इथे सुद्धा आणी कर्नाटकात सुद्धा. यात फसवेगिरी करणारे सुद्धा आहेत, म्हणजे पैसे घेऊन पळुन जाणारे.
"मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" चित्रपटात सुद्धा शिक्षणाच्या धंद्याचा हा प्रकार चांगल्या प्रकारे दाखवला आहेच.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
उच्च शिक्षणाच्या धंद्याची सुरवात ८०च्या दशकात कर्नाटकातूनच झाली.उत्तरेत तेव्हा फक्त सरकारी विद्यालये होती.तिकडे अॅडमिशन न मिळालेल्याना ईकडे डोनेशन देवून प्रवेश मिळू लागला.राजकिय नेत्यानी चालु केलेली मेडिकल विद्यालये चांगला धंदा करु लागल्यावर महाराष्ट्रातही पतंगराव्/मेघे/वसंतदादा तयार झाले.सध्या बेंगळुरुच्या एका मेडिकल महाविद्यालयात ३० लाख रुपये देणगी देवून शिकणारे लोक आहेत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
वसुमारे ५५% मार्क मीळाले तरी महाराष्ट्रात कुठे ना कुठे तरी अॅडमिशन मिळतेच.
असं कसं म्हणता सर? नंतर अॅडमिशन मिळेल हो पण आम्हाला लवकरात लवकर मोकळं व्हायचं असतं ना? ;)
आणि गेली कित्येक वर्षे आम्ही पालक हळूहळू जो पैसा साठवतोय ह्या सम्राटांना देण्यासाठी तोही लवकरात लवकर देउन मोकळे झाल्यावर कसं बरं वाटतं. ;) आता समजलं ही राजकारणी मंडळी लोकसंख्या कमी करा म्हणून ओरडत का नाहीत ते. लोकसंख्या कमी झाली तर त्यांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची कॉलेजेस कशी चालणार? पालक तर आजकाल पैसे साठवतातच पण एखाद्या मुलाला सरकारी कॉलेजला अॅडमीशन मिळाली तर ते ठोकून काढतात. प्रश्न पडतो की आता ह्या साठवलेल्या पैशांचं करायचं काय? (हलके घ्या.)
आपले लेख आवडतात. मार्गदर्शक असतात ह्यात शंका नाही.
रेवती
दचकायलाच होतं ...
सर... तुमचे असे लेख म्हणहे हिमनगाचा १/८ भाग असतील... माझी खात्री आहे तुमच्या गाठोड्यात एकापेक्षा एक अनुभव असतील.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
संदीपशी सहमत.
खरंतर मागच्याच अठवड्यात राजकारणी व्हावसं वाटत होतं आता कॉलेज का काढू नये? असा विचार चाललाय.
एखाद्याचे पैसे राजीखुषीनं एकगठ्ठा कसे काढून घ्यावेत त्याचंही तंत्र असतं, ते जमायला हवं. ;)
मीही प्रायव्हेट कॉलेजलाच गेलीये आणि पैश्यांच्या ट्रंका घेऊन मिनीबसेस जायच्या हे आठवलं. अर्थात आताचे आकडे तेंव्हा नव्हते.
तरी ती रक्कम खूप वाटायची. आता लाख ऐकायची सवय करून घ्यायला हवी. ;)
सर, आपल्या लेखनामुळे आजकालचे शिक्षणाचे 'रेट' समजतात.
('रेट' हा शब्द वापरायला थोडे अवघड वाटले पण परिस्थितीही तशीच आहे.)
रेवती
महत्वाची माहिती आणि तीही योग्य वेळी दिलीत सर.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
मास्तर ! अभिनंदन !!!
तुमच्या मनातील खळबळीला आणि या लेखातील विचाराला, दैनिक पुढारी सारख्या गाजलेल्या वृत्तपत्राच्या प्रथम पानावर विशेष वृत्त म्हणुन दखल घेणे भाग पडलेच आहे.
http://epaper.pudhari.com यावर मुंबई आवृत्ती मधे अधिक माहिती वाचा.
किंवा http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=29880&boxid=232354718&pgno=1 इथे क्लिक करा
मास्तर, येवु द्या अजुन असेच पोतडीतुन बाहेर :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
प्रतिक्रिया
छान
प्रयोजन
पेपरमधे
हो!!!
एकदम
चांगली माहीती
हा हा हा
छान समुपदेशन.
बापरे
खूप छान
खूप छान
गुर्जी
विप्र
शिक्षणाचा
वा! मस्त !!
वसुमारे
हे आकडे वाचले की
संदीपशी
खूपच
मास्तर !
.
.
.
.