गुलाबजामच्या पाकाचं काय करता येईल?
अ-भारतीय शेजार्यांना देण्यासाठी गुलाबजामचा डबा आणला होता. ही मंडळी पाक नको म्हणत फक्त गुलाबजाम हाणून गेली, आता डबाभरून पाक शिल्लक आहे, फेकून द्यायचं जीवावर आलंय, काही करता येईल त्याचं?
वाचने
16506
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
पाकातल्या पुर्या करता येतील का ते बघायला हवं!
In reply to पाकातल्या पुर्या करता येतील का ते बघायला हवं! by चतुरंग
च्यायला ..
सुधारस?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दोन्ही कल्पना छान आहेत, पण..
चहात घालतो
हम्म..
अजुन गुलाबजाम बनवा
सहमत..अजुन
वैधानिक इशारा!!
पाकाचे काय करता येइल?
गुलाबजामच
In reply to गुलाबजामच by रेवती
रेवतीताई छान टिप.
मंडळी, सल्ल्यांबद्दल धन्यवाद!
कडु
१) विकतचा
गुलाबजाम,
शेजार्या
सुधारस
नापाक
In reply to नापाक by तिमा
:)
आयला!
सुधारस
पाकातले
In reply to पाकातले by परिकथेतील राजकुमार
पाकातले वडे
In reply to पाकातले by परिकथेतील राजकुमार
ठार मेलो..
हा प.रा. कामातून गेलाय ....
पाकातले वडे
या पाकाचा मुरांबा करता येईल!
एक..