✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घर पहावं रंगवून!

स
स्वाती दिनेश यांनी
Tue, 06/02/2009 - 16:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10470 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

वाह वाह !

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/02/2009 - 16:34 नवीन
वाह वाह ! एकदम रंगीला लेख हो. ओघवत्या शैलीमुळे आम्हीपण तुमच्या बरोबर रंगकामाचा आनंद लुटुन घेतला. त्याच बरोबर राजेंच्या या महान प्रयोगाची आठवण देखील ताजी झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अगदी!

धमाल मुलगा
Tue, 06/02/2009 - 17:37 नवीन
स्वातीताई म्हणजे क्काय समजलात काय तुम्ही?? अरेऽऽ क्काय वाट्टेल ते करुन दाखवू शकेल ती :) बाकी, रंगकामाच्या तुमच्या खेळात आम्हालाही हे असं सहभागी करुन घेतल्याबद्दल ...यू आर वेलकम हां. :) अवांतरः स्वातीताई, राजेंनी खोली रंगवण्याचा केलेला पराक्रम पाहिलास काय?? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सुंदर लेख

साक्षी
Tue, 06/02/2009 - 16:34 नवीन
सुंदर लेख. लिखाणाची शैली देखील छान आहे. ~साक्षी
  • Log in or register to post comments

अनुभवाचे

रेवती
Tue, 06/02/2009 - 16:37 नवीन
अनुभवाचे चांगले वर्णन केले आहे. नंतर नंतर तर 'रंग नको पण पसारा आवर' अशी अवस्था होते. अंग नंतर दोन दिवस दुखत राहते. आत्ता बाकीच्या खोल्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात ते बरच आहे. काही दिवसांनी पुन्हा उत्साह आला की एक खोली रंगवायची!;) रेवती
  • Log in or register to post comments

सुंदर

दशानन
Tue, 06/02/2009 - 16:38 नवीन
सुंदर ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Tue, 06/02/2009 - 16:41 नवीन
खोली यशस्वीपणे रंगविल्याबद्दल अभिनंदन! अनुभवाचे वर्णनही आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/02/2009 - 17:03 नवीन
>>खोली यशस्वीपणे रंगविल्याबद्दल अभिनंदन! अनुभवाचे वर्णनही आवडले. रंगकामाचे फोटो लेखात पाहिजेच होते ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मस्त गं स्वातीताई ...

छोटा डॉन
Tue, 06/02/2009 - 16:46 नवीन
एकदम खुसखुषीत झाला आहे लेख, मज्जा आली वाचुन. भारी प्रकार आहे रंगकामाचा ...!!! >>.. पण हा आमचा पहिलाच रंगानुभव आम्हाला समृद्ध करून गेला हे मात्र खरं! ते तर आहेच, मज्जा आले असेल आणि सुख ही लाभले असेल ... खुद के साथ बाता : मी स्वतःच फ्रँफुत असतो तर घर रंगवायला मदत करायला डीडींनी येऊ दिले असते का ? का रंगकाम नको पण पसारा आवर ह्या सबबीखाली मला टांग मारली असती ? ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

छान..

मस्त कलंदर
Tue, 06/02/2009 - 16:48 नवीन
काम पूर्ण केल्याबद्द्ल अभिनंदन!!! मी बर्‍यापैकी आरंभशूर आहे.. त्यामुळे होता होईलतो कशाचा आरंभच करत नाही.. ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

अरे वा!

शाल्मली
Tue, 06/02/2009 - 16:48 नवीन
वा! झालं का एकदाचं घर रंगवून? वर्णन मस्त झालं आहे. आता तुम्ही दोघांनी खोली कशी रंगवली आहेत हे बघायला यायला पाहिजे लवकरच.. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

वा! झालं का

लिखाळ
Wed, 06/03/2009 - 21:12 नवीन
वा! झालं का एकदाचं घर रंगवून? वर्णन मस्त झालं आहे. आता तुम्ही दोघांनी खोली कशी रंगवली आहेत हे बघायला यायला पाहिजे लवकरच.. :)
असेच म्हणतो.. रंगानुभव छानच रंगवला आहेस :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

मस्तच,,,,,,,

शार्दुल
Tue, 06/02/2009 - 16:56 नवीन
लेख एकदम भारीच,,,,, त्याच बरोबर राजेंच्या या महान प्रयोगाची आठवण देखील ताजी झाली. राजेनी भिंती वर रंगाची तलवार चालविली,,,,,,, आणि स्वातीने रंगाची "मशीन",,, :d नेहा
  • Log in or register to post comments

जबरी!

अभिज्ञ
Tue, 06/02/2009 - 17:12 नवीन
एकदम हलकाफुलका व खुसखुशीत लेख. पण फोटो कुठे आहेत? मशीनने घराला रंग लावतानाचा एखादा फोटो टाकायला हवा होता. कळले तरी असते कि हा काय प्रकार असतो ते. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

अनुभव छान

अनामिक
Tue, 06/02/2009 - 17:17 नवीन
अनुभव छान 'रंगवला' आहे. भारतातही स्प्रे पेंटींग नवीन नाही... आमच्या घराच्या भिंतींना स्प्रे पेंटींगच करतो... त्यामुळे (म्हणे) ब्रशचे वळ दिसत नाहीत. -अनामिक
  • Log in or register to post comments

वा! मस्त !!

अवलिया
Tue, 06/02/2009 - 17:18 नवीन
वा! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सहज
Tue, 06/02/2009 - 17:31 नवीन
खरचं मोठे काम केले की. 'हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत' या उदात्त हेतूने .. हा हा हे सहीच! प्रा. डॉ. म्हणाले तसे एखादा फोटो हवा होता. :-)
  • Log in or register to post comments

लेख [अनुभव]छान लिहिला आहे

prachi
Tue, 06/02/2009 - 17:37 नवीन
तुमचा अनुभव फारच छान लिहिलाय..... :) अभिनंदन! common sense is not common
  • Log in or register to post comments

छान अनुभव कथन....

कुंदन
Tue, 06/02/2009 - 17:46 नवीन
आणि घराचे रंगकामही अगदी व्यावसायिक रंगार्‍याप्रमाणे झाले आहे. >>'हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत' हा उदात्त हेतु आवडला.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

मेघना भुस्कुटे
Tue, 06/02/2009 - 19:10 नवीन
हाहाहा! मस्त आहे लेख...
  • Log in or register to post comments

छान लेख . .

नाना बेरके
Tue, 06/02/2009 - 19:37 नवीन
रंगाचा डबा उघडल्याबरोबर तो नवेपणाचा ,कोरेपणाचा वास आला..आणि त्याचबरोबर उत्साहही.. शाळा सुरू व्हायच्या आधी खरेदी केलेल्या वह्या,पुस्तकांच्या कोरेपणाच्या वासाची आठवण झाली एकदम! .. आम्हालाही तशीच आठवण करून दिलीत. व्वा ! मस्त लेख.
  • Log in or register to post comments

मस्तच लेख!

क्रान्ति
Tue, 06/02/2009 - 20:12 नवीन
नेहमीप्रमाणेच खुसखुशित लेख! रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा! :) क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments

हलका

प्राजु
Tue, 06/02/2009 - 20:22 नवीन
हलका फुलका.. रंगबहार लेख. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त रंगीत लेखन आवडले!

चतुरंग
Tue, 06/02/2009 - 20:30 नवीन
खोलीचा फोटू का नाही टाकला? गेला बाजार रंगाचा डबा, आणि रंगयंत्राचा तरी टाकायचात की. 'मेरा वाला पिंक' आणि 'इनवेस्टमेंट' छानच! ;) आपणच आपल्या घरात काम करायची हौस दांडगी असते आणि अतिशय समाधान वाटते. पुढच्या खोल्यांसाठी शुभेच्छा! :) (खुद के साथ बातां : घरातल्या सर्व कामाचा लोकांनी 'बाऊ' करावा ह्या हेतूने तर जर्मन मार्केटचे नाव 'बाऊ मार्केट' नसेल ना? :? ) (बहुरंगी)चतुरंग
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

केशवसुमार
Wed, 06/03/2009 - 12:11 नवीन
स्वातीताई, मस्त रंगीत लेखन आवडले! खोलीचा फोटू का नाही टाकला? गेला बाजार रंगाचा डबा, आणि रंगयंत्राचा तरी टाकायचात की. तुमच्या पाककृतीत असतात तसे प्रत्येक टप्याचे फोटो द्यायचे ...रंगवण्या आधीची खोली, रंग कालवताना..रंग देताना.. रंगकाम पुर्ण झालेली खोली.. समाधानाने कौतुकाने आपण केलेले रंगकाम बघणारे रंगारी..... केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वा!

चित्रा
Tue, 06/02/2009 - 21:16 नवीन
छान लेख. फोटो टाकायला हवे होते. "हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत" - :)! मी लहानपणी घराचे मायनर रंगकाम करण्यात लुडबुड करीत असे - गेटला रंग देणे, खिडक्यांना रंग देणे, एखाद्या ठिकाणी लांबी भरणे वगैरे. इथे आल्यानंतर एका मांडणीला तेवढा रंग दिला आहे.. आता हे वाचून काहीतरी काम काढायला हवे असे वाटायला लागले आहे.
  • Log in or register to post comments

हाहाहा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/02/2009 - 21:30 नवीन
हाहाहा मस्तच... मी एकदा पंखा रंगवला होता हौस म्हणून. मज्जा आली होती! अर्थात पसारा वगैरे फार न झाल्यामुळे फारसा फरक पडला नाही.
  • Log in or register to post comments

रंग ओला असतानाच पंखा चालू केलेला दिसत नाहीस!

चतुरंग
Tue, 06/02/2009 - 21:35 नवीन
म्हणजे आजूबाजूला आपसूकच स्प्रे पेंटिंग होऊन पसारा झाला असता! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रंगासाहेब, आयडिया एक्दम मस्त..

लवंगी
Tue, 06/02/2009 - 21:51 नवीन
=)) =)) =)) =)) बाकि स्वातिताई मला आमचे घर रंगवण्याचे पराक्रम आठवले. रंग भिंतीला कमी आणी अंगावर जास्त अस भूत झाल होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

रंग ओला

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/02/2009 - 21:51 नवीन
रंग ओला आहे हे माहित असताना ती पाती मोटरला लावणार कोण, आणि पंंखा वर चढवणार कोण? ऍबसेंट माईंडेड आहे हे मान्य, पण येवढीही काही मी 'ही' नाही आहे. असा काही पसारा केलाच असता तर आमच्या पिताश्रींनी शांतपणे इकडे तिकडे पाहिलं असतं आणि म्हणाले असते, "कधी नव्हे ते चित्रकला फार मनावर घेतली आहेस."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शैली भारीच!

सुबक ठेंगणी
Wed, 06/03/2009 - 10:00 नवीन
माझ्या घराच्या भिंती कागदाच्या आहेत हे किती बरं... आता विविध प्रकारे कागद फाडून तो चिकटवण्याचा सराव सुरू केला पाहिजे... :?
  • Log in or register to post comments

कागदाच्या ???

छोटा डॉन
Wed, 06/03/2009 - 21:15 नवीन
कागदाच्या भिंती ? म्हणजे काय आणि कसे असते बॉ ? ------ ( "दगडी चाळीत" राहणारा ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी

ती जपानमध्ये रहाते ना बहुतेक..

मस्त कलंदर
गुरुवार, 06/04/2009 - 01:24 नवीन
शाळेत नाही का शिकलो, जपानमध्ये पुठ्ठ्याची घरे म्हणून.. भूकंप आला.. कि घर पडायची वाट न बघता आपणच घर पाडून बाहेर जायचे!!! आहे की नाही मज्जा??? ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

छान!

घाटावरचे भट
Wed, 06/03/2009 - 10:11 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

मस्त!

ऋषिकेश
Wed, 06/03/2009 - 12:31 नवीन
हा हा मस्त! रंगून गेलो हे सगळं वाचताना (रंगारी)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

नेहमीप्रम

यशोधरा
Wed, 06/03/2009 - 12:50 नवीन
नेहमीप्रमाणे रंग(त)दार लेख! :) मजा आली स्वातीताई!
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
Wed, 06/03/2009 - 15:40 नवीन
मस्त लेख 'अवघा रंग एक झाला ' -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments

जुन्या आठवणी

श्रावण मोडक
Wed, 06/03/2009 - 16:05 नवीन
जाग्या झाल्या. पूर्वी दर एका वर्षाआड घर रंगवणे हे एक काम असायचे. एक तर गणपती किंवा दिवाळीच्या आधी. सहसा दिवाळीच्या आधीच. त्यासाठी आमच्या मित्रमंडळींमध्ये एकमेका साह्य करू अशी पद्धत होती. ही साधारण वाडा संस्कृती. रात्री जागवून रंगकाम केलं जायचं. मझ्या घरासाठी माझे इतर मित्र यायचे, मी त्यांच्याकडे जायचो असा प्रकार. काही वेळा लिंपालिंपीही करावी लागायची. रंग बनवणे हा एक उद्योग असायचा. तेव्हा या तयार रंगांची इतकी फॅशन नव्हती. कोरड्या पावडरी आणायच्या. पाणी आणि डिंक घालून त्याचा पातळ रंग बनवायचा. ब्रशने उभा हात आणि आडवा हात असा दोनदा रंग दिला जायचा. काही वेळेस बांधकामाच्या प्रतीनुसार आधी व्हाईट वॉश असायचा. तंबाखूसोबतचा चुना घेऊन भिंतीतील भोके वगैरे बुजवली जायची. एकूण रंगकाम हा एक सांघिक कामाचा आविष्कारही असायचा. इतरही गोष्टी त्यात होत्या. स्वातीताईच्या या चांगल्या लेखासोबत छायाचित्रे हवीच होती - १. रंगवलेल्या खोलीचे आधीचे आणि नंतरचे. २. स्वाती आणि दिनेश यांची रंगकाम सुरू करण्याआधीची आणि रंगकाम होतानाची किंवा झाल्यानंतरची. या दोन्ही तुलनांतून मी नक्की सांगितलं असतं सराईतपणा यायला किती काळ लागेल ते.
  • Log in or register to post comments

फर्मास!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/03/2009 - 23:31 नवीन
फर्मास... खोली रंगवायचा मस्तच भन्नाट अनुभव... फोटो टाकायलाच हवा होता मात्र. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

स्वाती दिनेश
Fri, 06/05/2009 - 14:10 नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद, रंगवण्यात इतके रंगलो होतो की फोटूंची आठवण झाली नाही, सबब फोटू नाहीत, :( स्वाती
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Fri, 06/05/2009 - 21:09 नवीन
खुशखुशीत लेख पण फोटो असता तर अधिक "रंगतदार" झाला असता! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

स्वाती,

विसोबा खेचर
Sat, 06/06/2009 - 14:25 नवीन
स्वाती, मस्त लेख.. खुशखुशीत लेख पण फोटो असता तर अधिक "रंगतदार" झाला असता! हेच म्हणतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मस्तच लेख स्वाती ताई

वेताळ
Sun, 06/07/2009 - 10:12 नवीन
घर रंगवायचे काम सोप्पे नाही. तुम्ही अगदी ते सोप्पे करुन दाखवले. बाकी आता ते रंगफवारायंत्र भाड्याने देता का? :)) खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

धन्यवाद

स्वाती दिनेश
Mon, 06/08/2009 - 17:00 नवीन
सुनील,तात्या,वेताळ धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा