✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओ.सी.डी.

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 06/01/2009 - 07:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4442 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

हॅहॅहॅहॅ..ह

काळा डॉन
Mon, 06/01/2009 - 08:25 नवीन
हॅहॅहॅहॅ..हे मस्तच हा... मास्तर..हा आमचा प्रयत्न पिडा काका : आमच्या अमेरिकेत आंद्या: प्रेमभंग व्याकुळ इनोबा म्हणे : मनसे दाढे काका : दुसरे महायुद्ध विजुभाऊ: पकाऊ विनोद देव काका/सामंत काका/पाचलग : (कश्यावरही) लेखन सहज: जीए कुलकर्णी मदनबाण: १ ओळीचा प्रतिसाद केशवसुमार: बाई बाटली प्रेयसीचा बाप बेसनलाडू : कंस/विरामचिन्हे नाटक्या: दारू घाशीराम कोतवाल : कॉपी पेस्ट राजे: दारू शिग्रेट चुचु: फोटोच्या लिंका अनामिका: शिवसेना बिकाकाका: अरब बाकी आठवतील तसे....
  • Log in or register to post comments

+100 % सहमत...

मदनबाण
Mon, 06/01/2009 - 08:57 नवीन
मदनबाण: १ ओळीचा प्रतिसाद हा.हा.हा ब्लॅक डॉन अगदी बरोबर... आमचे तिर्थरुप पण हेच म्हणतात माझ्या प्रतिसादा बद्दल !!! :D अवांतर :-- १ ओळ काय किंवा १० ओळी काय माझ्या मते प्रतिक्रियेमागची "भावना" महत्वाची... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा डॉन

+१

क्रान्ति
Mon, 06/01/2009 - 09:01 नवीन
१००००००००००००००% सहमत! लेखातल्या आणि प्रतिसादातल्या ओसीडीसाठी. क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा डॉन

देव

टारझन
Mon, 06/01/2009 - 21:18 नवीन
देव काका/सामंत काका/पाचलग : (कश्यावरही) लेखन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कृष्णडॉणा ... मेल्या ... भेळ नाकात गेली ... एकदम परफेक्ट ... हॅट्स ऑफ .. बाकी प्रभुदेवा ... अंमळ मजेशीर आहे हो लेख :) - टारझण णाकापेक्षा मोती जड...सॉरी.... आद्यापेक्षा धम्या जड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा डॉन

आपल्या

पाषाणभेद
Mon, 06/01/2009 - 08:07 नवीन
सर, आपल्या ५ "कार्यक्षम" सवयी सांगा. मी आत्मसात करू म्हणतो. येथे सांगण्यासारख्या नसल्यास व्यनी करा. त्या बेळगाव वाल्याचे क्लास घेतले की नाही? मी पण क्लास लावू म्हणतो. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

साबण

विनायक प्रभू
Mon, 06/01/2009 - 09:29 नवीन
खर्च वाढेल. चालेल का?
  • Log in or register to post comments

खर्च

पाषाणभेद
Mon, 06/01/2009 - 09:38 नवीन
खर्च कश्याच्या स्वरूपात द्यावा लागेल ? मी पैश्या पेक्शा काही वस्तुरुपाने खर्च भागवावे म्हणतो. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

वाणी

विनायक प्रभू
Mon, 06/01/2009 - 09:41 नवीन
वाण्याला चालत असेल मला काही ही प्रॉब्लेम नाही. तुमचा वाणी बार्टर व्यवस्थे वर विश्वास ठेवतो का?
  • Log in or register to post comments

हा हा

शाहरुख
Mon, 06/01/2009 - 10:22 नवीन
हा हा...आणि बाकीच्या ४ सवयी ? ;-) आंतरजालीय ओळख नसताना 'असे' प्रश्न विचारतात की माहित नाही..त्यामुळे आगाऊपणा होत असल्यास माफी :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

ह्म्म्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/01/2009 - 11:08 नवीन
ह्म्म्म्म्म आजकाल या प्रभु गुर्जींना झालय तरी काय बॉ ? लेखावर लेख पाडत आहेत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

प्रत्येक माणसात एक ओ.सी.डी. रुग्ण दडलेला असतो. नाही?

अनंता
Mon, 06/01/2009 - 11:09 नवीन
राजा विक्रम हा आद्य ओ.सी.डी. रुग्ण नाही का? प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments

आणखी

नितिन थत्ते
Mon, 06/01/2009 - 11:14 नवीन
आणखी एक, शरदिनी: शब्दफुफाटा खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

खुष खबरी !

दशानन
Mon, 06/01/2009 - 11:38 नवीन
खुष खबरी ! खुष खबरी ! खुष खबरी ! राजेंनी सिगरेट/दारु/प्रेमभंग हे विषय सोडले हो सोडले !!!!!!!!!!! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

राजा आज

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/01/2009 - 12:07 नवीन
राजा आज सकाळी सकाळीच का रे ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

वा! मस्त !!

अवलिया
Mon, 06/01/2009 - 12:10 नवीन
वा! मस्त !! राजे आज सकाळीच टाईट झालेला दिसतोय ;) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

थोडेसं

दशानन
Mon, 06/01/2009 - 12:10 नवीन
=)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कै

विनायक प्रभू
Mon, 06/01/2009 - 18:55 नवीन
च्या कै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

समांतर शब्दः-

मन
Mon, 06/01/2009 - 12:13 नवीन
आहे "मंत्रचळ" किंणा""मंत्रचळेपणा" ओ सी डी साठि संदर्भः- पुस्तक "मनोविकाराचा मागोवा"....लेखक आठवत नाहिये... इतरही रोगांची त्यात बरिच माहिती आहे(मल्टिपल पर्स्सन्यालिटी डिस ऑर्डेर किंवा स्किझोफ्रेनिआ किंवा डिप्रेषन वगैरे... फार जास्त वाचलत तर त्यातलाच एखाद (किंवा अनेक) आपल्याला झालेत असं वाटु लागतं. म्हणुन फुकटात सल्ल्ला:- ते वाचु नका...) लेख आणी त्यातील निरिक्षणे आवडली. आपलाच, मनोबा (ऋषिकेश खोपटिकर)
  • Log in or register to post comments

हीहीही

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 06/01/2009 - 12:47 नवीन
फार जास्त वाचलत तर त्यातलाच एखाद (किंवा अनेक) आपल्याला झालेत असं वाटु लागतं.
शाळेतसुद्धा ते काय काय शिकवायचे ना, मुडदूस, बेरीबेरी, पेलाग्रा, कॅन्सर वगैरे रोगांची लक्षणं, तेव्हा मलाही यातला प्रत्येक रोग झाला आहे असं वाटायचं! ;-) बरं झालं रे सांगितलंस, अजिबात वाचणार नाही हे पुस्तक.
लेख आणी त्यातील निरिक्षणे आवडली.
+०.५ (सगळंच आवडलं असं नाही.) काळ्या डॉन साहेबांची निरीक्षणंही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

"मंत्रचळ" किंवा ओ सी डी म्हणजे

मन
Wed, 06/03/2009 - 22:01 नवीन
एखादी गोष्ट करणे .. पुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणे त्यानंतर पुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणे पुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणे पुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणे आणखी एकदा करणे पुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे वेड्यासारखी करत राहणे करुन बघणे बघुन करणे न बघता करणे थके पर्यंत करत राहणे... थकलो तरी करीतच रहाणे!!! आपलाच, मनोबा (ऋषिकेश खोपटिकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

मिपा

घाटावरचे भट
Mon, 06/01/2009 - 12:18 नवीन
मिपावर येणे हाच आपल्या सगळ्यांचा ओ.सी.डी तर नव्हे?
  • Log in or register to post comments

होय. झालाय

नितिन थत्ते
Mon, 06/01/2009 - 12:21 नवीन
होय. झालाय खरा ओ सी डी. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

+१

निखिल देशपांडे
Mon, 06/01/2009 - 12:58 नवीन
होय. झालाय खरा ओ सी डी. असेच म्हणतो ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पर्नल नेनेमराठे

विजुभाऊ
Mon, 06/01/2009 - 13:02 नवीन
पर्नल नेनेमराठे : चू चू वच्ले क हे स्ग्ल्याने भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा