ही पाककृती नसून प्रश्न आहे. तो कुठे विचारायचा हे न कळल्यामुळे इथे विचारत आहे.
कोबीची भाजी घरोघरी करतात. पण आमच्याकडे त्यावर रणें माजली आहेत.
आमच्याकडे जी कोबीची भाजी करतात ती फार स्ट्राँग वाटते. तसेच ती थोडी कडवट ही लागते. ती बहुतेक फोडणी करताना काहीतरी गडबड होते असा माझा समज आहे. पण स्वयंपाक येत नसल्यामुळे मी काय चूक होते ते दाखवू शकत नाही. तरी सुग्रण्/सुग्रणींनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
वाचने
4349
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोबी सहसा कच्चा खाला तरी कडवट लागत नाही
एक सला
उन्हाळ्या
कोबीची
धन्यवाद
In reply to कोबीची by पक्या
कधी त्यात
In reply to धन्यवाद by रेवती
काहीतरीच
In reply to कधी त्यात by विसोबा खेचर
आमच्याकडे
धन्यवाद
'तो मी नव्हेच' हे कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद तिरशिंगराव!
In reply to धन्यवाद by तिमा
अरे रे हा
पक्या