भारतात तरी खरे म्हणजे मंदी नाहीच आहे. भारत सरकार ,मिडिया,बँका,बिल्डर्स आणि अमेरिकेचे शेपुट पकडुन चालणारे तज्ञ ह्यानी जो फुगा निर्माण केला होता तो जरासा फुटलाय. नफेखोरी व्रुत्ती सोडुन द्यायची तयारी असेल तर अजुनपण बरेच व्यवसाय तेजीत आहेत.उ.दा. बेंगळुरुत महागडी रेस्टॉरंट्स जी एका जेवणाचे २५० रुपये घेतात, जरा कमी चालत आहेत पण ३०/४० रुपयात जेवण देणारी शांतीसागर्/उपहारदर्शीनी आधीसारखीच धंदा करत आहेत. ५० लाख रुपयांचे २ बी.एच्.के फ्लॅट्स खपत नाही आहेत पण २० ते ३० लाख पर्यंतच्या घराना अजुनपण मागणी आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
ह्म्म्..तसेहि इकडे पण माल्स मधेही प्रचन्ड गर्दी असते. पण मधे एक काळ (२-३ महिन्यान्पुर्वी) असा होता कि
समोरच्याचा चेहर्यावर मन्दी दिसत असे. लोकाना आता सवय झाली असावी.
चुचु
प्रतिक्रिया
चुचु
आंतर्-जालि
जोर
तु मराठी
तज्ञ लोक
ह्म्म्.......म
मन्दी तेजीत आहे हो
मंदी
ह्म्म्..तसे
मंदी,
http://hindi.economictimes.in
हो आमच्या इथली मन्दी पळुन गेली आहे.
सगळे झरे,
सगळे झरे,
जरा
मंदी का
चुचु, गेली
नरो वा
मी बरि
मंदी पण
मंदिइशयी
ही चर्चा