मुंबईचा पावणा फ़सला
बाई मला
प्रणयाचा डोंगळा डसला
डोंगळा फ़िरतोय भुक्केला
फ़िरूफ़िरूनी जीव शिणला
शरम टांगली वेशीला
मला प्रणयाचा डोंगळा डसला
बांकेबिहारी नक्को गं बाई
मुरली शर्मा नक्को गं बाई
मग कोण मनामधि घुसला?
मुंबईचा पावणा फ़सला
३० मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras
वाचने
7264
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
इतकी साधी
मला ही
In reply to इतकी साधी by प्राजु
शरदिनीताई,
इमेज
In reply to शरदिनीताई, by रेवती
कविता आवडली...
In reply to इमेज by शरदिनी
प्रणय
In reply to कविता आवडली... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज्वानी...
In reply to प्रणय by llपुण्याचे पेशवेll
नाही!
In reply to ज्वानी... by बिपिन कार्यकर्ते
शिणगार?
In reply to नाही! by श्रावण मोडक
बराच
In reply to शिणगार? by बिपिन कार्यकर्ते
बरोबर
In reply to बराच by श्रावण मोडक
प्रणय ला
In reply to शिणगार? by बिपिन कार्यकर्ते
नेमके याच
In reply to प्रणय ला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्र का टा
In reply to नेमके याच by श्रावण मोडक
च्यायल्ला!
In reply to नेमके याच by श्रावण मोडक
निषेध!
In reply to च्यायल्ला! by धमाल मुलगा
जी
In reply to निषेध! by Nile
झालं का? भागलं?
In reply to निषेध! by Nile
;)
In reply to शिणगार? by बिपिन कार्यकर्ते
पीरती
In reply to शिणगार? by बिपिन कार्यकर्ते
इश्क / इष्क
In reply to नाही! by श्रावण मोडक
शरम टांगली
शब्द किंवा
लोकसभेच्य
तुम्हाला
In reply to लोकसभेच्य by भडकमकर मास्तर
छ्या !
हाहाहाहा
आवडली
मस्तच लावणी लिहली आहे तुम्ही.
लै भारी
राजकारण !
झ्याक
ए मस्तच
गमतीदार प्रयोग
ह्यात काही
हे घ्या
In reply to ह्यात काही by परिकथेतील राजकुमार
कविता
अशीच एक
मुंबईचा पावणा-