"बंद करा जेवण, बंद करा. दुसर्या वर्हाडाकडे बघा
काय भयानक माणस असतात एक एक
जागु खरच तुम्हाला खुप बेक्कार अनुभव आला हो
केवळ पैसे वाचवण्यासाठी गावी लग्न धरल गेल होत
मग सरळ रजिष्ट्र्र लग्न करायच ना नाहि तर पाहुण्याना बोलवायच नाहि लग्नाला म्हणजे जास्त खर्च व्हायला नको
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
प्रतिक्रिया
"बंद करा
आमच्याही
पश्चाताप
धडपणे
अग चौथा