http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4579490.cms
वरील बातमी पहा.
समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक बनत आहे. त्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे आहेत. संभाजी ब्रिगेडसारख्या अन्य काही ब्राह्मणद्वेष्ट्या आणि आगलावू संघटनांनी बाबासाहेबांना हाकला नाहीतर त्यांच्यावर हल्ला करू अशी धमकी दिली आहे.
का तर म्हणे बाबासाहेब दादोजी कोंडदेवांना शिवाजीचे गुरू मानतात म्हणून. वा रे वा!
ह्यात बाबासाहेबांचे विघ्न काय आहे? असली दळभद्री हेडलाईन बातमीला काय दिली आहे?
हे विघ्न संभाजी ब्रिगेडादी विघ्नसंतोषी लोकांचे आहे.
बाबासाहेबांची शिवाजीबद्दलची भक्ती जगजाहीर आहे. एक क्षणभर असे मानू की दादोजी कोंडदेव शिवाजीचे गुरु नव्हते. पण म्हणून काय तसे म्हणणार्या लोकांवर हल्ला करायचा?
असला डोकेफिरूपणा मुसलमान करतात (आठवा महंमदाचे व्यंगचित्र व त्यानंतर झालेला दंगा). तो आपण करू नये.
शिवाजीचे थोरपण हे निव्वळ त्याच्या गुरु, आई, वडिलांचे नाही. शिवाजीचे स्वतःचे आहे. त्यांचा गुरू कुणी होता का नव्हता यावर त्यांचे बावनकशी कर्तृत्व कमीजास्त होणार नाही तेव्हा असले डोक्यात राख घालायचे प्रकार बंद केले पाहिजेत.
बघू आता आपले लाडके कॉंग्रेस सरकार काय करते ते.
वाचने
8687
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
मटामधले शीर्षक दिशाभूल करणारे आहे
शेवटी
In reply to मटामधले शीर्षक दिशाभूल करणारे आहे by संदीप चित्रे
हे संकेतस्थळ
In reply to मटामधले शीर्षक दिशाभूल करणारे आहे by संदीप चित्रे
नवी ह्येड्लाईन घ्यावा
राजीनाला द्यावा...
निवडणुकीचे राजकारण
In reply to राजीनाला द्यावा... by भडकमकर मास्तर
मुर्खाचा बाजार
राष्ट्रवादी
मराठी माणसाची दिशाभूल
+१
In reply to मराठी माणसाची दिशाभूल by डॉ.प्रसाद दाढे
निखिल वागळेंचे आभार
In reply to मराठी माणसाची दिशाभूल by डॉ.प्रसाद दाढे
वेळ मिळाला तर पाचलग साहेब वागळे साहेबाचा पोवाडा लिहा
In reply to निखिल वागळेंचे आभार by विनायक पाचलग
विचार करणे ही अशक्यप्राय गोष्ट .....
छत्रपती हे काय मराठ्यांची खाजगी मालमत्ता समजतात की काय हे?
विधानसभा
शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेबांना त्रिवार वंदन
अगदी
In reply to शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेबांना त्रिवार वंदन by नाना बेरके
निव्वळ राज़कारण...
समुद्रात
स्मारक
In reply to समुद्रात by नितिन थत्ते
कुमार
In reply to स्मारक by चिरोटा
समुद्रात
समुद्रात
अमेरिकेती
राज ठाकरेच मदतीला आले उद्धव नव्हे!
कमाल
शिवस्मारक हवेच का?
शिवाजीचे
In reply to शिवस्मारक हवेच का? by हुप्प्या
राज ठाकरे जय हो!
निषेध.........
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा!
In reply to निषेध......... by प्रशु
<<बाबासाहेब
राज ठाकरे मराठाविरोधी
एक मराठा म्हणुन माझा त्या स्मारकाला विरोध असेल.
बाबासाहेब
आपण मराठी लोक किती छान भान्ड्तो....!!
लायकी आह॑ का बोलणार्यांची