पुस्तक परिचय आवडला. नक्कीच घेऊन वाचण्यासारखे पुस्तक दिसते आहे. नक्कीच पुढच्या फेरीत घेऊ
याच विषयावरील मजेदार पद्धतीने घेतलेला "अंगुठेछाप" हा सई परांजपे दिग्दर्शीत चित्रपट मला एकदम आठवला.
श्री. रमेश इंगळे-उत्रादकर हे लेखक आहेत.
मला वाटतं लेखातलं >> रमेश इंगळे-उत्रादकरांनी ‘निशाणी…’मधे या सगळ्यांचे संदर्भ इतके सहज वापरले आहेत की एकदम मनापासून हसू येतं.>> हे वाक्य नजरेतून निसटतंय ;)
उत्तम पुस्तक ओळख करून देणारा लेख...
पुस्तक नक्की वाचणार..
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
कालच हा चित्रपट पाहिला. बराचसा वास्तववादी वाट्ला. कुठेही अतिरेक , भडकपणा जाणवला नाही. सगळी कलाकार मंडळि नामवंत आहेत तरी सर्वांचा अभिनय हा त्यांच्या ईमेज पेक्षा भुमिकेला न्याय देणारा वाटला. हाताळणी विनोदि वाटली तरि ह काहीसा अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट. एखाद्या चांगल्या योजनेचा कसा बोजवारा उडतो आणि तरिही कोणा एकाला जबाबदार धरता येत नाही . नुसती यंत्रणाच नव्हे, तर सामान्य माणुस पण कसा जबाबदार आहे हे मोठ्या कौशल्याने दाखवले आहे. (मकरंद अनासपुरेचा ह्या संदर्भातील एक संवाद केवळ अप्रतीम)
आता आमी आनाडी मान्सं. आमाला कोन ल्याहायला आन वाचायाला सांगनार. माह्या एका दोस्तानं वरला ल्येख वाचुन दावला आन माला बी ह्ये पुस्तक वाचू वाटल बघा. आता त्या दोस्ताला येळ न्हाई. तरी आपल्या पैकी कोन मानूस त्ये पुस्तक वाचुन दावायला तयार आशील तर म्या येतो तकडं.
(ह्ये समदं दोस्तानंच लिवलय. आपन काय पकस्त डाव्या हाताचा आंगटा वठीवलाय, बास.)
(सुदाम दामू त्रंबक्ये)
वय उमर ५७. धंदा- म्हशी चारणे
स. नी.डा.हा.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
अजून एका
पुस्तक ओळख
उत्तम परिचय
चांगला परिचय
नेटका परिचय करुन दिला आहेस रे संदीप. मस्तच.
चांगली...
लेखक
स्वारी...
छान परिचय!
बघायल पाहिजे.
बघायल
उत्तम
कालच हा
धन्यु!
छान
आता