पाककृती दिलेली नाही, विचारायची आहे. कुणाचा गैरसमज / फसवणूक नको. :)
ढॅण टे ढॅण! आम्ही मिक्सर घेतला!
इतके दिवस मिक्सर नाही, म्हणून पावलोपावली अडत होतं. एकदा एक पांढर्या दगडाचा खलबत्ता मिळतो (आयुर्वेदिक दवाखान्यात वगैरे औषधं खलायला वापरतात तसला) तो आणला. काही दिवसांनंतर खरडा वाटता वाटता खलाचे दोन तुकडे. (एवढा जीव लावून बनवलेला खरडा टाकून द्यायचा जिवावर आल्यामुळे मी हावरटासारखा वरचा खरडा उचलला - होय, ब खवचटासारखं खिक् करून हसली - तर त्यात चक्क दगड लागत होते. मग जड मनानं मी तो टाकून दिला. :( असो.)मी मग नुसताच खल आणला, तर परवा बत्ताच फुटला. :(
त्याच पावली तिरिमिरीत जाऊन मी, अ आणि ब मिक्सर घेऊन आलो. :)
काल मँगो मिल्कशेक बनवून ढोसून झाला. आज सकाळी तत्परतेनं वाटण करून ठेवलं.
आता मिक्सर वापरून काय करावं तेच सुचत नाहीये. सुचवता का जरा?
वाचने
11531
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वाटणं..
मेघना,
In reply to मेघना, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अग, हा
In reply to मेघना, by ३_१४ विक्षिप्त अदिती
"चटणी"
In reply to "चटणी" by मुक्तसुनीत
+१,
In reply to +१, by छोटा डॉन
नुसतं बोल.
In reply to नुसतं बोल. by मेघना भुस्कुटे
!!!
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
होय होय,
In reply to होय होय, by मेघना भुस्कुटे
हा हा हा ...
कॉकटेल!!!
पेठकर
आता मिक्सर
सुप बनवा
कोल्ड कॉफी ...
अडे
अभिनंदन!
दाण्याचं
In reply to दाण्याचं by विसोबा खेचर
दाण्याचे कूट
अभिनंदन
In reply to अभिनंदन by ऋषिकेश
चुकिचे
हा काय
मस्त आंबा डाळ!!!
In reply to मस्त आंबा डाळ!!! by मस्त कलंदर
मस्त
In reply to मस्त by मेघना भुस्कुटे
स्वातीने
In reply to स्वातीने by सखी
थ्यांकू!
महत्वपूर्
ठेचा
- चार पाच हिरव्या मिरच्या
- एक लसणाची पाकळी (लक्षात घे: एका लसणाच्या पाकळ्या नाही)
- चिमूटभर जिरे
- चवीपुरते मीठ
- लिंबाचा रस -- साधारण पाच / सहा चमचे
मस्तपैकी ठेचा कर...... रेवतीने सांगितल्याप्रमाणे सगळ्या साहित्यात हा ठेचा टाकून भेळ कर :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com