चंपी
आम्लफ़त्तरा निखळ वस्तरा तीव्रदुहेरी दुर्गम झेले
वृष्टीत उसासे तडकून गेले स्तंभ जिव्हारी फ़डकून मेले
सरणतुतारी जाताजाता काय मनाला हरखून गेले
ललाटगोण्या पावनमौळी चित्र दुधाळी झाळून मेले..
स्वर्गनव्हाळ्या द्यूतसख्यांनी पलिते टाळून नक्षी पुसली.
त्या दुर्धर वन बधिरलटांना तीर्थपावना साक्षी फ़सली....
निळ्याजांभळ्या ललाटभृकुटी पिऊन टाका बधीर मापटी
आलो गेलो बिकट भरजरी सटल खुणांची गर्भित चंपी
२६ मे २००९, पुणे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12847
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
झाली. अगदी पूर्ण झाली!
http://misalpav.com/node/7926
In reply to झाली. अगदी पूर्ण झाली! by चतुरंग
वा! मस्त
चंपी
ही कविता
In reply to चंपी by चन्द्रशेखर गोखले
१+
In reply to ही कविता by ऋषिकेश
+ १
In reply to चंपी by चन्द्रशेखर गोखले
भिती
भयंकर महान प्रयत्न..
In reply to भिती by मीनल
=)) =)) =)) =))
In reply to भयंकर महान प्रयत्न.. by भडकमकर मास्तर
मॅडम
च्यामारी,
साष्टांग दण्डवत..
टंगट्विस्टर
शरदीनी
शरदिनी ताई,
शब्दरचना आवडली ...
पुन्हा
असा काही गर्भित अर्थ आहे का हो?
तेलमालीश
गोखल्यांन
अबाबा
+१
In reply to अबाबा by श्रावण मोडक
असेच म्हणतो
In reply to अबाबा by श्रावण मोडक
शरदिनी ताईंनी रसग्रहण करावे ही विनंती - खरंच्
भेदक
वा .. सुंदर
विप्रंची बहीण?
असंबद्ध
देर आये,
In reply to असंबद्ध by घाटावरचे भट
देर आये?
In reply to देर आये, by शैलेन्द्र
आयला, खरच
In reply to देर आये? by ३_१४ विक्षिप्त अदिती