Skip to main content

तुम्हाला कोणता साबण आवड्तो?

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 25/05/2009 17:45 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2627
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

वा वा !! ह्या वर आम्हाला एक अत्यंत "हिणकस" कौल काढण्याची संकल्पणा सुचली होती ... परंतु इमेज खराब होण्याच्या भितीने टाळले आहे... बाकी आम्हाला "पाठीला चोळण्याचा साबण" आवडतो हो पराठे वैणी ... -(साबणचोळ) टारू कोंडके

जाऊद्या, आता माझं उत्तरः व्हिल/त्रिशुल/रिन सुप्रीम ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

हार्पिक... :P (:)) (अध्यक्ष - स्वच्छता खाते, पुणे महानगर पालिका) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

:T अन्गाला लावय्चे रे वरिल रिप्ल्याय मोल्कर्निनी दिले तर मान्ले अस्ते चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

पार्श्वभूमी मधे असे कुठे म्हटले आहे की अंगाला लावायचे साबण म्हणुन ? :? --अवलिया

In reply to by पर्नल नेने मराठे

आस्सं होय? मी निट वाचलंच नाही हं. सॉरी बरंका चुचु. आता उत्तरः मला कोणता साबण आवडतो --> गुलाबी रंगाचा. :P ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मी ईतर ला मत दिले आहे कारण आम्ही चन्याचे बाजरीचे पीठ अंगाला लावायला वापरतो साबणाचा खर्च आम्हास परवडत नाहि नैसर्गीक ते नैसर्गीक त्याला तोड नाहि ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

अम्ही साब्न वाप्र्त नाही , दग्ड वाप्र्तो =))

चहा, तेल, टुथपेस्ट या बरोबर फुकट येणारा कुठलाही साबण चालतो. मन निर्मळ असल्याने तशीही आम्हाला साबणाची आवश्यकता भासत नाहीच. निर्मळ झरा म्हणजेच परा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

निर्मळ झरा म्हणजेच परा अगदी अगदी !!! सदाशिवपेठेतला चिखलच सांगतोय की किती पाणी वाहत आहे या झ-यातुन ! --अवलिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

निर्मळ झरा म्हणजेच परा परा शेट कोणता झरा नाय म्हणजे नाव काय त्याचे झेनिथ फॉल कि पांडवकडा कि नायगारा कि अजुन कोणता ते जरा सांगा ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

आम्ही डाळीचे पिठ दुधात मिसळून वापरतो. खादाडमाऊ

डेटॉल साबणाला मत म्हणजे स्वच्छतेला मत हे आपलं वैयक्तीक मत ;) प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातील आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

हॅ हॅ हॅ .. राजा राणी साबण आवडतो !!

In reply to by पर्नल नेने मराठे

हॅ हॅ हॅ .. तसा हा साबण जपुनच वापरतात .. योग्य वेळी .. योग्य ठिकाणीच !! .. उदाहरणच द्यायचे झाले तर कोणी हा साबण खसखसुन डोक्याला लावला तर डोके धुतल्यावर तो राकेश रोशन होईल !! :D

In reply to by आनंदयात्री

ठ्या: करुन कॉफी उडवली ना येड्या. ह्यॅ:! हे आंद्या लेकाचं कै च्या कै भकुन र्‍हायलंय राव. आंद्या, कोंबडा साबण नाही का आवडत? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

धनठक का 'डबल बी' साबुन किंवा ५०१. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ओव्व काका !! बंदुक ५०५ हे गोळीचे नाव आहे .. कैच्या कैच !! घडी डिटर्जंट केक टाका लिहुन .. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो !!

In reply to by आनंदयात्री

बाळा, तुम्हा आजकालच्या मुलांना ५०१ ची पॉवर माहित नाय... वापरून बघा... एकदम पिवळा धम्मक असतो तो. हॅहॅहॅ!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

याक्क .. काय हे उंटांच्या देशातले लोक ... टाकाउतुन टिकाउ म्हटले तरी काही लिमिट !!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बारीक तुकडे करून दोन दिवस आधीपासून पाण्यात भिजत घातला तरी दगडासारखा कडक! #o क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

वर नीट खुलासा नाही. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे साबुण. त्यामुळे कौलाला मत देणे कठीण आहे.

साबण? नाय वो! अंघोळीच्या गोळ्यांवरच काम चालु आहे. अवांतर : 'डव' नाय लिवला?

एकदा लाइफबॉय साबण आणला की आयुष्यभर दुसरा साबण आणावा लागत नाही असं ऐकलय. तो संपत नाही असं ऐकलय. मग कामच झालं....एक साबण आणायचा बस्स! माझा आवडता पिअर्स. रेवती

दुरदर्शन वर साबणाच्या जाहिराती वात आणतात

आम्हाला साबणापेक्षा पाठीत जास्त इंटरेश्ट आहे. कोणता साबण आवडतो ह्यापेक्षा कुणाची पाठ चोळायला आवडते असा कौल घ्या ना चूचू ताई ;)

In reply to by काळा डॉन

अम्हाला ज्यात होता इंटरेश्ट तो कौल अम्हि घेतला, तुम्हाला साबणापेक्षा पाठीत जास्त इंटरेश्ट आहे तर तुम्हिच घ्या तो. कसे ? चुचु

संतुर किंवा मेडिमिक्स.

In reply to by माया

संतुर नका वापरु... ही बातमी वाचा नालासोपारा - ट्रेड मार्क उल्लंघनाच्या विरोधात सातत्याने लढा देणाऱ्या विप्रो कंझ्युमर केअरने वसई येथील एका मॅन्युफॅक्‍चरिंग युनिटवर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. यात बनावट संतूर साबणाच्या चार हजार 650 वड्या तसेच वेष्टणाचे चार लाख कागद डाईज व यंत्रसामग्री नुकतीच जप्त केली. या प्रकरणी जयप्रकाश गुप्ता व राजेंद्र गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. http://beta.esakal.com/2009/05/23230943/mumbai-fake-soap-bars.html

निमा रोझ निमा रोझ्....रोझ रोझ निमा रोझ!

हा केसांना लावायचा साबण आहे ना? तो नाही टकाला? मी मेडिमीक्स ला मत दिले....

स्ध्या स्न्लाईट वाप्र्त आहे.

In reply to by पर्नल नेने मराठे

मी,मोती साबन वापरतो म्हंजे माजा मोती पन मोती वापलतो. :B :B :B बाकरवडी :B :B :B

पार्क अव्हेन्यु.. :) कॉलेजात असताना, विपुल किंवा युवराजचा साबण वापरायचो. (विपुल आणी युवराज माझे रुम पार्टनर होते.. ;) ) संपादक- माझी अक्षररंग आणी ईतर उपलब्ध सुविधा काम करत नाहिये. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

कोणता ही साबण घ्या पण स्वदेशीच घ्या. विदेशी भारतीयांनी पण स्वदेशी घ्यायला हवा. आपण इतके तरी करायलाच हवे. अर्थात हे मा़झे स्वःतचे मत आहे. _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

उद्या पासुन ओ.के. साबण वापरायचा. जो ओ.के. साबुनसे नहाये कमलसा खिल जाये. ओ.के. नहानेका बडा साबुन. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा दूध सी सफेदी, निरमा से आये रंगीन कपडा भी खील खील जाए सब की पसंद निरमा...! वॉशिंग पावडर निरमा निरमा!!! ..... ... .. . लोकांना काहीही वाचायला द्या. निमूटपणे वाचतात. तेही टोन सकट. :)

आतापर्यत सर्व साबणाचा वापर केला आहे. :) :) त्याची जास्ती चलती तो साबण आम्ही वापरतो.......... :) :) (नवीन कोणता साबण येत आहे त्याच्या प्रतीक्षेत :W :W )