कॉल करणारी पोरगी असेल तर गुलु गुलु बोलतो पण पण जर मुलगा असेल तर डायरेक्ट डिसकनेक्ट करतो
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
हमममममम्म्म्म,
गंभीर विषय आहे.. ;)
अन्य ला मत दिले आहे. सर्वात पहिले म्हणजे गाडी चालवताना, मीटींगमधे किंवा इतर महत्वाच्या गोष्टींमधे व्यस्त असल्यास कॉल्स उचलत नाही. नंतर सवड झाल्यावर फोन करतो. (कधी कधी पैसे वाया जातात.. पण हरकत नाही)
१. क्रेडिट कार्डसाठी कॉल असेल तर : माझ्याकडे त्या बँकेचे कार्ड आहे असे सांगतो.
२. ईंशुरंस/ईन्वेस्टमेंट साठी असेल तर: मी स्वतः एजंट आहे असे सांगतो.
३. पर्सनल लोनसाठी असेल तर : "अरे वा वा, कालच अर्ज केला आणी लोन मिळालं पण, कधी पाठवताय पैसे?" असे विचारतो. (समोरचा/ची लगेच स्वतःहुन फोन बंद करतो/ते)
४. डी-मॅट/ बॅक अकाऊंट साठी असेल तरः मी अमुक बँकेचा मॅनेजर आहे असे सांगतो.
हे सर्व पर्याय मी वापरले आहेत आणी आतापर्यंत तरी १००% यशस्वी झाले आहेत..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
"अन्य" ला मत दिले कारण वरील पैकी कुठलाही प्रकार वापरतो. इथे "डू नॉट कॉल" लिस्टवर नाव घातले की वास्तवीक कॉल येता कामा नयेत पण ते येत राहतात. जर तुम्ही कुठल्या संस्थेला देणगी दिली असली अथवा उद्योग धंद्याशी फोनवरून काम केले असले अथवा त्यांना फोन करायची परवानगी दिली असली तर फोन येतात जे कायदेशीर आहे.
पण भारतातून मधे कॉलसेंटरवाल्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. (ते फोन अचानक इथल्या अनेक भारतीयांना त्यावेळेस येत होते).१ सेंटने अमेरिकेतून भारतात कॉल करायचे मार्केटींग... दर वेळेस नवीन नंबर अथवा निनावी ...त्यांना दम देऊन पाहीला, सभ्यपणे सांगून पाहीले पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी मग त्यांचा फोन उचलून काहीच न बोलता शांत रहायला लागलो. तिकडून माणसाने चार वेळेस हॅलो हॅलो केले. इकडून सन्नाटा... शेवटी कंटाळून त्यांनी फोन करणे बंद केले.
एकदा इथे असेच कोणासाठी तरी मदत मागायला सारखा एकाच ठिकाणहून फोन येयचा. वैतागून एकदा किरट्या / पोरकट आवाजात (टोन मधे) एकदा बोललो. तिकडून विचारले, तुझे आई-बाबा घरात आहेत का? म्हणलं नाही. त्याने फोन ठेवून दिला. :-)
एक जालीम उपाय:
कॉल घेणारा: पांडू ... लाश की फोटो खींच.... इन्स्पेक्टर शिंदे हियर.... तुम कैसे जानते हो? ..... कल रात तुम किसके साथ थे...
कॉल करणारा: बीवी के साथ
कॉल घेणारा: किसकी ;)
=)) ही जाहिरात म्हणजे एकदम धमाल आहे ह्या विषयाला धरुन...
हा हा हा
असेच सर्वानी करायला हवे... म्हणजे सगळे अननेसेसरी कॉल्स आपोआप बंद होतील...( ते ही डू नॉट डिस्टर्ब सर्व्हिसला नोंद न करता )
काय म्हणता? ;)
सूहास (verified= न पडताळणी केलेला)सोमवार, 25/05/2009 19:37
बरेच ऊपाय झालेत्..आधीही झालेत...
मी मात्र फक्त ओळखीचे न॑बर ऊचलतो...
सुहास
पेश॑ट :डॉक्टर, मला अलीकडे स॑डा*ला होत नाही..
डॉक्टर : ठीक आहे ,मग पलीकडे बसत जा....
कामात बीझी असताना जर असा फोन आला , शक्यतो फोन बंद करुन ठेवते. :) :)
आनि जर टाईम असेल तर कितीही टाईम पर्यत बोलत बसते. शेवटी तेच कंटाळून फोन ठेवून देतात. :( :(
प्रतिक्रिया
आमचे एक
हेच म्हणतो
In reply to आमचे एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
अन्य!
हमममममम्म
अन्यला मत दिले
वैतागून
एक जालीम उपाय:
फोन
हम्म्म.....
टाईमपास