अमॄत यु अ वेरी हॅपी अँड डिलाईटफुल बड्डे!
(५४व्या )वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
गोलमेज परिषदेची मजा वाटली. :)
आजोबांनी आय. पी. एल सुरु झाल्यावर चष्मा दुरुस्त केला.
=)) आजोबांचं आयपीएल 'चियर्स' प्रेम मस्तच!
राजस्थान रॉयल फायनलला गेली नाही ह्याचे फार दु:ख झाले आजोबांना.
आजोबा नक्किच 'शिल्प'प्रेमी असावेत!;)
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
५५ वर्षं? आणि गुर्जी तुम्ही??? ह्यॅ: फेकू नका राव.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
>>५५ वर्षं? आणि गुर्जी तुम्ही??? ह्यॅ: फेकू नका राव.
हेच म्हणतो .. येवढा अनुभव व्यासंग पहाता तुम्ही कमीत कमी ६५ वर्षांचे तरी असलाच पाहिजेत !!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मास्तर <:P <:P <:P <:P <:P <:P <:P
*************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
मान साधारण १६० कोनात फिरवत, चेहेरा निर्विकार ठेवत, ह्या कोनात जे आले त्यांच्याकडे डोळ्यात बघत ( नक्की बघीतले का नाही? ह्याचा संशय ठेवत) जरा जोरात म्हणालो, काय झाल?
आता या झाल चा उच्चार नेमका झ न करता झ आणि अ च्या मधला केला.
काय सागु, ह्या १६० कोनाच्या पट्ट्यत आलेल्या सगळ्याना भरतीच आली.
लोकांना बोलते करण्याची चांगलीच कसब तुमच्याकडे आहे :)
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा !
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
५५ म्हणजे डब्बल पंजा! जोरात होऊन जाऊदे सेलिब्रेशन! :)
(खुद के साथ बातां - रंग्या, तुझ्या संदेशात काहीही क्रिप्टिक नाहीये ना? उगीच अर्थ शोधत बसतील! ;) )
चतुरंग
कसा कोण जाणे....अरे हा धागा उघडलाच गेला नव्हता..
असो.
विप्र,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
(वरातीमागून)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
मास्तर,
५४ नाही, १४ सारखं वागणं !
(आणि लिहिणं देखील ! बायकोने बड्डे विश करण्याला बड्डे अमृत करणे म्हणणे, म्हणजे आणखी काय ??)
लय भारी !
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
प्रतिक्रिया
हॅपी बर्थडे !
अमॄत यु अ
शुभेच्छा
वाढदिवसाच्या अनेकोत्तम
हॅपी बड्डे सर !
वाढदिवसाच्या शुभेच्छा
अभिनंदन...
वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम जियो हजारो साल!
वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा......
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......
वाढदिवसाच
हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
गुर्जी
ह्यापी
गुर्जी
आमच्याही तिरक्या शुभेच्छा!!
असेच म्हणतो
पोचवा
गुर्जी,
माझ्याकडुनही
वाढदिवसाच
वाढदिवसाच
डॉ. साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच
जै हो .
काका,
५५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
* * * *
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा गुर्जी....
मान साधारण
शुभेच्छा.....
हार्दीक शुभेच्छा.
मास्तर !
व्वा
हॅप्पी बड्डे गुर्जी!
शुभेच्छा
लहानपण देगा देवा
वाढदिवसाच