घरांत महिला वर्गाची लगबग चाललेली.
निमित्त कुणाच्या तरी बारशाला जाण्याची.
"बाबा, बाळंत विडा काय घ्यायचा?"
सूनबाईंची पृच्छा (अर्थात् उगाचच )
"घ्या एक झबडं टोपलं"
सूनबाईंचं चमकून पाहाणं.
"मग वांदीचा चाळा नको कां?"सूनबाई. चेहर्यावर एक खट्याळ हसूं.
मी पहिल्या क्षणी भांबावलेला. दुसर्या क्षणी ओशाळवाणा.
तिसर्या क्षणी एक सार्वजनिक हास्य स्फोट.
वाचकहो, तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेला आहांत?
वाचने
4949
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
वरुण
In reply to ह्म्म by आनंदयात्री
अबॉबॉबॉ
In reply to वरुण by परिकथेतील राजकुमार
आपकी बजी
भाजी
वा! मस्त !!
थोडं
हा हा हे मस्तच!
In reply to थोडं by नितिन थत्ते
गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान
नमस्कार
In reply to गणेशविसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान by चतुरंग
माझ्या
मी लहान
काय वार
माझं
हाईट........
पाहुण्याच्या...
मस्त
कळसाची पळी
मस्तच
सॅलेड
हा हा हा!!!
आणखी एक किस्सा
क्वांटम नंबर