Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अनिल सोनुने on Tue, 05/19/2009 - 01:13
  • Log in or register to post comments
  • 6344 views

प्रतिक्रिया

Submitted by शरदिनी on Tue, 05/19/2009 - 01:29

Permalink

अभिनंदन... म

अभिनंदन... मी काही बालकविताही पाठवेन... चालेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 05/19/2009 - 10:31

In reply to अभिनंदन... म by शरदिनी

Permalink

शुभेच्छा. अ

शुभेच्छा. अवांतरः आता मुलांना डुर्रर्र बडबडगीते वाचायला मिळणार तर. मुलांची शब्दसंपदा भयंकर वेगाने वाढणार. :) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल सोनुने on Wed, 05/20/2009 - 20:45

In reply to अभिनंदन... म by शरदिनी

Permalink

बालकविता

धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल. कृपया मला मेल करुन कविता पाठवा.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Tue, 05/19/2009 - 01:42

Permalink

छान आहे

मी बर्‍याच पालकांना लिंक पाठवली आहे, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Tue, 05/19/2009 - 02:58

Permalink

मराठी

बालजगत.कॉम उत्तम आहे. माझा मुलगा लहान असताना असे काही मिळाले असते तर बहार झाली असती. तेव्हा जे काही नेटवर उपलब्ध होते ते मी उपयोगी आणले.पण वय लहान असल्याने स्क्रीन वरच्या इंग्रजी सूचनाही कळायच्या नाहीत. हे मराठीत आहे. त्यामुळे मराठी येणा-या मुलांसाठी उत्तम आहेच. पण न येणा-यांसाठी मराठी शिकण्याची /शिकवण्याची आकर्षक पध्दत होईल. मुलांना पालकांची, शिक्षकांची मदत खूपच लागेल.आणि पालकांना, शिक्षकांना ही याची मदत होईल. बरेचसे गेम्स, अभ्यास,गाणी गोष्टी लहान वयाच्या मुलांसाठी आहेत.पण मोठ्यांची मदत अपरिहार्य आहे.एकतर कॉप्युटर वापरण्यासाठी आणि मराठी सूचना समजण्यासाठी. बालजगत.कॉम उत्तम आहे यात वादच नाही. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 05/20/2009 - 08:33

In reply to मराठी by मीनल

Permalink

उत्तम

सहमत! साईट खरोखरच चांगली झाली आहे. मुळाक्ष्ररांच्या सोबत छोट्या ध्वनिफिती (ऑडिओ क्लिप्स) असल्या तर मुलांना अधिक सोपे जाईल. कालच साईटवरील गोष्टी आम्ही (मुलीने आणि आम्ही) वाचल्या आणि आवडल्या. अभिनंदन आणि धन्यवाद,
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल सोनुने on Wed, 05/20/2009 - 20:47

In reply to उत्तम by चित्रा

Permalink

ध्वनिफिती

प्रताधिकार हक्कांमुळे ऑडीओ क्लिप्स देऊ शकत नाही. स्वत: ध्वनीमुद्रित केल्यावर अवश्य टाकेन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 05/19/2009 - 07:57

Permalink

सुरेख उपक्रम!

पुढील वाटचालीस शुभेच्छा! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 05/19/2009 - 08:03

In reply to सुरेख उपक्रम! by प्राजु

Permalink

+१

अनेकोत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 05/20/2009 - 09:20

In reply to +१ by सहज

Permalink

+२

अनेकोत्तम शुभेच्छा! स्वगत :मराठवाड्यातील माणसं तशी हुशार, पण त्याची नोंद आणि पाहिजे तसे कौतुक होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल सोनुने on Wed, 05/20/2009 - 20:48

In reply to +२ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धन्यवाद

धन्यवाद बिरुटे सर.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 05/24/2009 - 16:07

In reply to धन्यवाद by अनिल सोनुने

Permalink

सर, अभिनंदन !!!

आपल्या संकेतस्थळाची आणि आपल्या कामाची नोंद घेतल्या गेलीच असे म्हणावे लागेल. आपल्या उपक्रमासाठी पुन्हा भरभरुन शुभेच्छा !!! आपले कौतुक लोकसत्तेत ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 05/19/2009 - 08:11

Permalink

खूप छान

खुपच छान संकेतस्थळ आहे. आमच्या मुलीला देखील ते आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Tue, 05/19/2009 - 09:07

Permalink

उत्तम

उत्तम संकेतस्थळ. फॉंट जरा वाढवता येतो का बघा. उपक्रमास शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 05/19/2009 - 09:38

Permalink

संकेतस्थळ

संकेतस्थळ आवडले. दिपक यांची सूचना मलाही करावीशी वाटते, लहान मुलांसाठी मुद्दामच मोठा फॉण्ट असेल तर उत्तम. अरविंद गुप्ता आयुका(इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉफिजिक्स)शी संबंधि आहेत (नुकतंच सेंटर फॉर ... नव्हे)
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Tue, 05/19/2009 - 12:16

Permalink

सुंदर संकेतस्थळ

सुंदर संकेतस्थळ बाल गोपालांना नक्कीच आवडेल... १०वी च्या अभ्यासा सारखे (सर्वच इयत्तांसाठी) एखादे सदर सुरु केलेत तर संकेतस्थळ अधिक प्रसारित होईन वाटचालीस शुभेच्छा.... सागर
  • Log in or register to post comments

Submitted by दवबिन्दु on Tue, 05/19/2009 - 12:22

Permalink

फुग्याच रॉकेट

आवद्ल. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 05/19/2009 - 20:53

Permalink

छान

संकेतस्थळ आवडले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 05/19/2009 - 22:36

Permalink

अतिशय स्तुत्य उपक्रम!

लहान मुलांसाठीचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. खेळ आणि गणिताच्या चौकटी आवडल्या. अभिनंदन! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 05/19/2009 - 23:01

Permalink

अभिनंदन

संकेतस्थळ आवडले. अनेक उत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 05/20/2009 - 09:11

Permalink

अभिनंदन

वा! अभिनंदन.. अतिशय सुंदर स्थळ आहे. त्यातील चित्रे,लेख,गोष्टी कल्पक आणि मुलांना आवडतील अशीच आहेत. अश्या स्थळाची गरज होतीच. हे स्थळ वन टाईम ऍक्टीवीटी न रहाता सतत बदलते राहिल आणि मुलांना नवननीन रोचक माहिती देत राहिल अश्या शुभेच्छा मी मुलांसाठी काहि लेख देऊ शकेन. कळवावे. ऋषिकेश ------------------ प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल सोनुने on Wed, 05/20/2009 - 20:50

Permalink

सर्व मिपाकरांना धन्यवाद!

सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद ! आपल्या सर्वांमुळेच ही साईट तयार झाली आहे. आपले सहकार्य असेच राहू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीयुत संतोष जोशी on गुरुवार, 05/21/2009 - 08:53

Permalink

फार छान

मस्तंच साईट आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by prachi on Mon, 05/25/2009 - 01:03

Permalink

हे मराठि

हे मराठि सन्केतस्थळ खुपच उपयोगी आहे ..मि नक्किच माझ्या मुलाला मराठी शिकवायला ह्याचा वापर करेन...छान छोट्या मुलान्च्या गोष्टि ,चित्रासहित आहेत..त्यामुळे मराठि वाचनाची आवड निर्माण होण्यास हि मदत होइल :) ...धन्यवाद.. common sense is not common
  • Log in or register to post comments

Submitted by शिशिर on Mon, 05/25/2009 - 12:44

Permalink

बाल जगत .कॉम

शुभेच्छा...... छान स्थळ आहे.......
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Mon, 05/25/2009 - 13:29

Permalink

खुप छान. मी

खुप छान. मी ही काही बाल कविता केलेल्या आहेत. पाठवू का ?
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Sun, 06/14/2009 - 13:29

Permalink

बाल जगत आज

बाल जगत आज पाहिले. छान आहे साईट. मुलांची गाणी आवडली. बालजगतास अनेकोत्त्म शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com