Skip to main content
नवीन मिसळपाव फोटो अपलोड
लेखक कंजूस यांनी शनिवार, 25/04/2026 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
वाचने 392
प्रतिक्रिया 22
प्रतिक्रिया
यूट्यूब विडिओ प्लेअर देता येत नसल्याने image as a link to youtube video.
झाशीचा राणी महाल video. चित्रावर क्लिक करा.
Image as video link Template
यूट्यूब विडिओ प्लेअर देता येत नसल्याने image as a link to youtube video.
चित्रावर क्लिक करा.
यूट्यूब विडिओ प्लेअर देता येत नसल्याने image as a link to youtube video.
विडिओ चा थंबनेल फोटो. चित्रावर क्लिक करा.
image as a link to youtube video.
विडिओचा थंबनेल फोटो. चित्रावर क्लिक करा.
मी बरेच विडिओ प्लेअर कोड ट्राय केले पण एरर दाखवत होती. तुमचा कोड वापरल्यावर येत आहे.
एरर दाखवत होती. त्यातही iframe, embed tags होते.
एका सोर्स कोड ॲपमधून तुमचा कोड मिळवला आणि तो काम करतो आहे. म्हणजे नवीन मिपावर विडिओ प्लेअर देता येतो आहे.
धन्यवाद
तुमच्या test प्रतिसादाचा विषय आणि नाव झाकल्या गेले आहे.
मिडियाफायर
Height Attribute द्यावा लागेल. मोबाईल वर तर आणखी विचित्र दिसतोय.
In reply to by सुमो
पण चुकलेलं डिलीट करता येत नाही .
पूर्वी मी मलाच व्यनि करून तपासत असे. आता पूर्वदृष्य करूनही गोंधळ होतो आहे.
सुधारणा होईलच.
तोपर्यंत दुसरा पर्याय शोधला आहे.
Iframe tag मधले attributes तपासायचे आहेत. कोणते कामाचे कोणते बिनकामाचे.
यूट्यूब व्हिडिओ डेस्कटॉप मोड वर उघडा.
व्हिडिओ वर राईट क्लिक करा किंवा मोबाईल वर असाल तर २-४ सेकंद स्पर्श करा.
मीडिया
पॉप अप मेनू मधिल copy embed code या लिंक वरील कोड कॉपी करा.
मिपावर पेस्ट करा.
iframe आणि embed. नव्हते.
आता टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये>>full html>> you can embed media >> जे दिलं आहे ते तपासायचं आहे.
एकूण नवीन मिपावर iframe आणि embed आहेत.
>>> टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये>>full html>> you can embed media >> जे दिलं आहे ते तपासायचं आहे. >>>
नवीन मिपावर थेट फोटो / व्हिडिओ डकवायची सोय सुरुवातीच्या काळात होती तेव्हाचा कोड आहे. आता उपयोगाचा नाही.
आता तिसर्‍या ठिकाणी फोटो / व्हिडिओ चढवून इथे डकवावा लागतो.
In reply to by सुमो
चढवायची सोय पहिल्या दोन आठवड्यात होती तेव्हा एक फोटो -लेख टाकला होता- -भूज पर्यटन.  नंतर काही फोटो गूगल फोटोजच्या लिंकांतून वाढवले.