Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आपला अभिजित on गुरुवार, 05/21/2009 - 00:07
  • Log in or register to post comments
  • 4386 views

प्रतिक्रिया

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 05/21/2009 - 01:41

Permalink

मस्त आहेत फोटो

पावसाळ्यात तर धमालच असेल तिथे .. बाकी गाडीचं म्हणशील तर तो एक ग्रहच असतो... अधून मधून शांती करावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on गुरुवार, 05/21/2009 - 05:49

Permalink

मस्त!

अरे ह्या भगवतीच्या किल्ल्यापसून चालत वीस मिनिटांवर माझं आजोळ आहे. त्यामुळे आम्ही अखंड पडीक असायचो समुद्रावर (तेव्हा मिपा नव्हतं!) इतके की त्यानंतर जर आमची वाळवणं घातली असती तर आमची पण सुकटं झाली असती. :P त्या सगळ्याची फोटो बघून आठवण झाली. पण आता तिथे उंट पण असतात हे माझ्यासाठी नवीन आहे. तुझा तिसरा डोळा (कामेरा रे!) असाच उघडत जा अधूनमधून :)
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on गुरुवार, 05/21/2009 - 08:15

Permalink

हे उंट

भगवती किल्ल्याजवळ नव्हेत. काळ्या समुद्रावरचे आहेत. भगवतीजवण नाना-नानी पार्क करायचे घाटत होते. बहुधा रखडलेय.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 05/21/2009 - 08:16

Permalink

फोटो

फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 05/21/2009 - 08:24

In reply to फोटो by सहज

Permalink

+१ फोटो

+१ फोटो आवडले --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 05/21/2009 - 08:32

Permalink

मनस्वी

सगळेच फोटो सुंदर आहेत. तसंही कोकण मस्तच आहे! मनस्वीचं मनसोक्त सँडबाथ आणि समुद्रस्नान एक्दम छान! [लहानपण दे ग देवा!] :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 05/21/2009 - 10:40

Permalink

सुंदर

सुंदर ठिकाणाची माहिती दिलीत.. फोटोवरुन मनस्वीने केलेली धमाल दिसतेच आहे. झकास वर्णन. :) बाकी गाडी कधी कधी असा त्रास देतेकी आपण तिला फिरवतो का ती आपल्याला फिरवते तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अ-मोल on गुरुवार, 05/21/2009 - 10:55

Permalink

धन्यवाद

चित्रमय कोकण खूप आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 05/21/2009 - 11:43

Permalink

चाबुकच

चाबुकच फोटु रे अभिजितदा. तो किल्ल्याच्या भिंतीवाला तर सॉल्लीडच. मनस्वीनी समुद्रा काठची वाळु चांगलीच आपलीशी केलेली दिसतीये ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 05/21/2009 - 13:20

Permalink

मस्त फोटो..

फोटू झकासच.. मनस्वी अगदी मनस्वी बागडलेली दिसतेय,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 05/21/2009 - 18:34

Permalink

सगळे फोटू

सगळे फोटू मस्त! खासकरून समुद्रावरचे आपल्या मुलीचे फोटू....ग्रेटच! गाडीनं फार त्रास दिला खरा, पण फिरवूनही आणलं. रेवती
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com