AI , विजेची गरज , वीज कंपनी , गुगल आणि अडाणी
आज गुगल ने त्यांच्या डेटा सेंटर ची विजेची प्रचंड मागणी लक्षात घेऊन एक वीजनिर्मिती कंपनी विकत घेतली
एक भीषण गोष्ट लक्षात आली का ?
कोणी AI बद्दल काहीही ऐकले नसेल तेंव्हा २००४/५ मध्ये अडानी ने प्लान केला
आणि २००६ मध्ये पहिला पॉवर प्लांट उभारला
आणि अडानी पॉवर ने बराच विस्तार केला
अगदी विदेशातून कोळसा आणण्याचा पर्यंत केला
अगदी AI कोणी ऐकले नव्हते तेंव्हा २०१९ मध्ये अडानी ने डेटा सेंटर बिझनेस मध्ये प्रवेश केला .
कोणी त्यांना माहिती दिली असेल ? कशी त्यांना माहिती मिळत असेल ???
माझा थरकाप होत आहे
इकडे मात्र लोक टाटांबद्दल काहीही बोलत नाहीत
टाटा सगळ्यात खतरनाक छुपा रुस्तम आहेत
त्याची १९१९ मध्ये टाटा पॉवर ची स्थापना केली - १९१९ मध्ये!!!
आणि १९६८ मध्ये टीसीएस कि स्थापना केली
आजही टाटा AI किंवा डेटा सेंटर मध्ये नाहीत असे लोक समजतात
पण खरे तर तेच गेम मध्ये आधीपासून आहेत
वाचने
1093
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
एआय ने
जरा विनोदांचा दर्जा वाढवा,
नक्की विषय काय? तर मोठे
In reply to नक्की विषय काय? तर मोठे by कंजूस
+१
एआय क्षेत्रात सध्या बरीच मोठी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |In reply to एआय क्षेत्रात सध्या बरीच मोठी by मदनबाण
याचा अर्थ एडिट केलेल्या
नॅनो बनाना ने मला जे काही
थरकाप उडतोय!