✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उंदीरनामा

स
सुबक ठेंगणी यांनी
Tue, 05/19/2009 - 17:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4624 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

खुसखुशीत लिखाण

पहाटवारा
Tue, 05/19/2009 - 18:13 नवीन
ह्याच वेगाने काम केलं तर काहीही करायची गरज न पडता त्याचं यथावकाश वृद्धापकाळाने निधन होईल अशी शक्यता वाटून शाळेतल्या लोकांशी सल्लामसलत करायचं ठरवलं. -:)
  • Log in or register to post comments

मस्त

आनंद घारे
Tue, 05/19/2009 - 18:25 नवीन
उंदीरमामाच्या (कल्पनेतल्या) कौशल्यावरून शाळेत शिकलेल्या ढुमढुमढुमाक या गोष्टीची आठवण झाली. शेवट तर फारच छान. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तं

अनामिक
Tue, 05/19/2009 - 18:38 नवीन
मस्तं जमलाय उंदीरनामा. -अनामिक
  • Log in or register to post comments

छान जमलाय

अवलिया
Tue, 05/19/2009 - 18:39 नवीन
छान जमलाय उंदीरनामा ! --अवलिया
  • Log in or register to post comments

मजेशीर

रेवती
Tue, 05/19/2009 - 19:00 नवीन
मजेशीर लेखन! रेवती
  • Log in or register to post comments

मजेशीर

विसोबा खेचर
Wed, 05/20/2009 - 06:53 नवीन
मजेशीर लेखन! हेच बोल्तो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त

सँडी
Tue, 05/19/2009 - 19:07 नवीन
मस्त जमलाय! येऊ द्या अजुन.
  • Log in or register to post comments

खासच!! मस्त

प्राजु
Tue, 05/19/2009 - 19:10 नवीन
खासच!! मस्त जमला आहे लेख. :) माझ्या घरीही उंदीर येऊन गेलाय. भारतात कधी उंदराला घरात प्रवेश नाही दिला, इथे मात्र १-२ वेळा घरात प्रवेश करता झाला होता उंदीर. :) खर्‍या खुर्‍या उंदराची गोष्ट लिहिन नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा!

प्रमोद देव
Tue, 05/19/2009 - 19:34 नवीन
सई लिहीलंय.....आपलं सही लिहीलंय!!!!! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

मजा आली!

क्रान्ति
Tue, 05/19/2009 - 20:12 नवीन
वाचून खूप खूप मजा आली! मस्तच लिहिलंय! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
  • Log in or register to post comments

खुड्बुड

विनायक प्रभू
Wed, 05/20/2009 - 07:01 नवीन
उंदीर लय भारी
  • Log in or register to post comments

हा हा

सहज
Wed, 05/20/2009 - 07:27 नवीन
मस्त! आता एकदा डिस्नेलँडला जाउन जुन्या उंदराच्या स्मृती परत आणा :-)
  • Log in or register to post comments

आवड्या!

Nile
Wed, 05/20/2009 - 07:26 नवीन
आवड्या! :)
  • Log in or register to post comments

आवडले!

अ-मोल
Wed, 05/20/2009 - 10:40 नवीन
एकदम खुसखुशीत!!
  • Log in or register to post comments

मस्त

मधु मलुष्टे ज्…
Wed, 05/20/2009 - 10:48 नवीन
मस्त मजेदार लेख आवडला. :) एक आठवलं बर्‍याच दिवसांनी एका कोपर्‍यात ठेवलेला सिपीयु उचलला तेव्हा अचानक जड का झाला म्हणुन सीडी-रॉम लावण्यासाठी जी जागा असते तिथुन हात घातला तर तब्बल ६ जाडजुड उंदीर बाहेर पडले होते.. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

मजेशीर..

स्वाती दिनेश
Wed, 05/20/2009 - 11:17 नवीन
उंदीरनामा आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments

चु चु.

मॅन्ड्रेक
Wed, 05/20/2009 - 12:14 नवीन
छानच . at and post : janadu.
  • Log in or register to post comments

सही.....मज्जा

जयवी
Wed, 05/20/2009 - 13:09 नवीन
सही.....मज्जा आली वाचताना ! त्याचं यथावकाश वृद्धापकाळाने निधन होईल अशी शक्यता वाटून शाळेतल्या लोकांशी सल्लामसलत करायचं ठरवलं.....खास :)
  • Log in or register to post comments

सही जमलाय

सुप्रिया
Wed, 05/20/2009 - 16:25 नवीन
सही जमलाय उंदीरनामा. -सुप्रिया देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
  • Log in or register to post comments

बहुतेक जो

श्रीयुत संतोष जोशी
Wed, 05/20/2009 - 20:37 नवीन
बहुतेक जो जेरीस आणतो तो जेरी असंही वाटलं हे लई भारी. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

वाह.. काय

भाग्यश्री
गुरुवार, 05/21/2009 - 05:11 नवीन
वाह.. काय सुंदर लेख! (उंदीर नव्हे!).. काही काही वाक्यं तर मस्त जमली आहेत! पहीला पॅरा ग्रेट! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments

हे हे हे :)

पल्लवी
गुरुवार, 05/21/2009 - 08:10 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त!!

अश्विनि३३७९
गुरुवार, 05/21/2009 - 12:29 नवीन
:) बाहेर जाऊन मरण्याचं काम उंदीर स्वतःचं स्वतःच करणार असल्याने हा कामाची समान वाटणी असलेला पर्याय मला सर्वाधिक पटला. मजा आली ... :)
  • Log in or register to post comments

मस्तच

अबोल
गुरुवार, 05/21/2009 - 20:00 नवीन
पण हवाबाणची दोन अख्खी पाकीटं संपवूनही खोट्याखोट्या उंदराकडून झालेला माझा खर्राखुर्रा पोपट मात्र अजूनही माझ्या पचनी पडलेला नाही हे खुपच मस्त.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुबक ठेंगणी
Fri, 05/22/2009 - 17:09 नवीन
सगळ्यांनाच प्रतिसादाबद्द्ल मनापासून धन्यवाद. वाचायला कुणी असलं की (पोपट झाला असला तरी) लिहायला खूप मजा येते! ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा