Skip to main content

आरती हवी आहे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 01/10/2025 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार . मला एक आरती हवी आहे . कोणी सांगू शकाल का ? तिची सुरुवात खालीलप्रमाणे - जय देवी जय देवी जय राम माते जय दीनानाथे आरती ओवाळू भावार्ति ओवाळू तुझी माय आनंदे आभार

वाचने 1561
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

जय देवी जय देवी जय राम माते ​जय राम माते, जय दीनानाथे, आरती ओवाळू, भावार्ति ओवाळू, तुझी माय आनंदे. ​पद १ जय जय राम माते, भवदुःख हरी, तूच एकली दासी, तुझी कृपा घरी. ​पद २ रामरायाची तूच, आनंददायिनी, दीन जनांची माय, तूच तारिणी. ​पद ३ संतांच्या हृदयी, तूच एकली, भक्तांच्या मनी, तुझीच माऊली. ​पद ४ सुखी ठेव तू आम्हा, तुझीच आशा, तुझ्या कृपेनेच, पूर्ण होईल मनीषा. ​पद ५ राम नामाचे गाणे, मुखी नित्य गाऊ, तुझ्या चरणी नित्य, लिन होऊ.

संदीपजी खूप आभार - इतक्या त्वरित प्रतिसादाबद्दल पण मला हवी असलेली आरती वेगळी आहे .

तुम्हाला अजुन काही जास्त पदे माहिती असतील तर सा॑गा. शोधायला सोपे होइल.