जिंकण्यात सातत्य फक्त डेअरडेव्हील ने दाखवले आहे
अर्थात विजेतेपदासाठी सेहवाग ने धडाकेबाज खेळणे अतिआवश्यक आहे
सेहवागची तुफानी आतिशबाजी सुरु झाली की प्रतिस्पर्धी संघाला कधीच संधी मिळत नाही हे सत्य आहे :)
मनापासून वाटते की दिल्ली डेअरडेव्हील्स ने जिंकावे :)
(चेंडू-फळी खेळाचा चाहता) सागर
प्रतिक्रिया
दिल्ली
+१
In reply to दिल्ली by ब्रिटिश टिंग्या
कंटाळा आला