जसं जमेल तसं सांगत राहूया..सध्या काय पाहतो..
K-POP demon hunter
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.
खर म्हणजे तिच्या बरोबर कूंफू पांडा बघायला खूप धमाल येते.तिचं ते सात मजली , खळखळून हसणं मी सुखाने पाहत राहते.लेट ईट गो असं लहानपणी ती मनापासून गाताना आनंदून जायचे.उशीच्या खोळीपासून शाळेच्या कंपास, पर्यंत सगळीकडे फ्रोजनचे एल्सा,ॲना,ओलेफ दिसू लागले.डिस्नेच्या प्रिन्सेस तिच्या बोलण्यातून तीच्या मैत्रीणी भासतात.
के फॉर काईट शिकवण्याच्या पुढे जाऊन जनरेशन अल्फा असलेल्या माझ्या लेकीने मला के फॉर के-पॉप डेमॉन हंटर(K-POP demon hunter )शिकवलं.
के पॉप म्हणजे कोरियन पॉप.आजच्या घडीला BTS,Blackpink,Blackswan यांच्या संगीताने,चमकदार व्हिडिओने भुरळ घातली आहे.
खरंच #kpopdemonhunters हा ॲनिमेशन सिनेमा खूप सुंदर आहे.
रूमी, मुख्य पात्र, K-pop आयडॉल आणि राक्षस शिकारी अशा दुहेरी भूमिकांमधून स्वतःची खरी ओळख शोधते. हे अस्तित्ववादाशी निगडित आहे, जिथे व्यक्ती स्वतःच्या उद्देशाला अर्थ देते. रूमीचा अंतर्मनातील संघर्ष आणि "What It Sounds Like" गाण्यातील भावनिक प्रवास आत्म-प्रतिबिंब आणि स्वीकार हे दिसते.
या सिनेमातलं गोल्डन,सोडा पॉप,टेक अवे ही गाणी भन्नाट आहेत.लहान मुलांना ज्या वयात अनेक न्यूनगंड जडतात .तिथे हा सिनेमा केवळ मनोरंजनच नाही तर स्वतः वर प्रेम करायला खूप मदत करतो.वर्गीकरण
वाचने
13311
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा चित्रपट लेकीसोबत पाहायचा आहे
गोल्डन .. अप्रतिम आहे.
In reply to हा चित्रपट लेकीसोबत पाहायचा आहे by जुइ
वेडनेस्डेचा दुसरा सिझन पाहिला.
इतक्यात काही मराठी चित्रपट
'दशावतार' मराठी सिनेमाची वाट
In reply to इतक्यात काही मराठी चित्रपट by श्वेता व्यास
+१ पुढच्या वीकेंडला जाण्याचा
In reply to 'दशावतार' मराठी सिनेमाची वाट by Bhakti
मी आज जाणार आहे, सांगते कसा
In reply to +१ पुढच्या वीकेंडला जाण्याचा by श्वेता व्यास
ओक्के :)
In reply to मी आज जाणार आहे, सांगते कसा by Bhakti
दशावतार
In reply to 'दशावतार' मराठी सिनेमाची वाट by Bhakti
*(चि.व.चि.सौ.कां)
In reply to दशावतार by Bhakti
धन्यवाद @भक्ती :)
In reply to दशावतार by Bhakti
त्याचा चि.सौ.का.१२३४५६७८ वेळा पाहिला आहे,मला फार आवडतो ललित :) आरपार मध्ये ह्रता दुर्गुळेही आहे.पण थिएटरमध्ये जाऊन रोमॅंटिक सिनेमा पाहायचं माझं वय राहिलं नाही (हा हा).सेम सेम :) जाऊदेत वय नाही पण मन तर आहे ना ;)नुकताच ब्लेड रनर पाहिला.
साय -फाय नक्की पाहणार.
In reply to नुकताच ब्लेड रनर पाहिला. by कॉमी
लाय टू मी
+१
In reply to लाय टू मी by स्वधर्म
लाय टू मी चे किती सिझन्स
In reply to लाय टू मी by स्वधर्म
The Thursday murder club
एक कोरियन चानेल होता त्यात
"गोल्डा" या युद्धातील गोल्डा
ब्रेकींग बैड च पाचवा सीझन
Better call Saul
घरत गणपती , जारण , कुबेरा
घरात गणपती- या चित्रपटाबद्दल
In reply to घरत गणपती , जारण , कुबेरा by श्वेता२४
लघुपट
रिचर , शेरलॉक , क्राउन ,
किर्तनकार आफळे
वाह ! +१
In reply to किर्तनकार आफळे by जुइ
बोन एपेटिट, युअर मेजेस्टी"
इन्स्पेक्टर झेंडे
कालीधर लापता
लघुपट
एक्सचेंज ऑफर ( हिंदी)-छान
In reply to लघुपट by हेमंतकुमार
'एक्सचेंज ऑफर' आत्ताच बघितला. सुंदर आणि र्हदयस्पर्शी.
In reply to लघुपट by हेमंतकुमार
मारीसन-Maareesan
वॉव,स्पॉयलर!
In reply to मारीसन-Maareesan by Bhakti
हम्म,मला नाही आवडला हा सिनेमा
In reply to वॉव,स्पॉयलर! by असंका
पार्किंग
छान.
In reply to पार्किंग by स्वधर्म
ज्यांना डॉकमेंटरी आवडतात
Chernobyl
डे ऑफ दी जॅकल
दशावतार
छान धागा ...
TRIAL चा दुसरा सिझन आला !
मुलाखती
+१
In reply to मुलाखती by हेमंतकुमार
JOY -The Birth of IVF
सुफियान अलम
काल कांतारा चॅप्टर वन बघितला
काल परवा “रामचंद पाकिस्तानी”
वाह,थेट कलाकाराची पोचपावती
In reply to काल परवा “रामचंद पाकिस्तानी” by अमरेंद्र बाहुबली
पिंजर
In reply to वाह,थेट कलाकाराची पोचपावती by Bhakti
आवडलं.
दिग्दर्शिका आहे ती!
In reply to आवडलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल कार्तिक कॉलिंग कार्तिक हा
Cleopatra's Final Secret' ही
फॉल हा २०२२ चा सर्वाईवल
रेबेका
कूर्मावतार , Man of Iron , गुरु दत्त याचे जुने सिनेमा
गेल्या महिनाभरात खुप सिनेमे
द हिडन फिगर!
Humans In The Loop
Extraordinary Attorney Woo
स्थळ
स्थळ हा बहूचर्चित मराठी
In reply to स्थळ by स्वधर्म
सेम
In reply to स्थळ हा बहूचर्चित मराठी by Bhakti
पर्वा असाच "मी शिवाजीराजे...
In reply to स्थळ हा बहूचर्चित मराठी by Bhakti
स्थळ
In reply to स्थळ by स्वधर्म
अगदी अगदी
In reply to स्थळ by Bhakti
फर्स्ट कॉपी
जॉनी एल एल बी-३ पाहिला.इतर
Stranger Things
Stranger things चे जबरदस्त पीआर
In reply to Stranger Things by Bhakti
काय जादू आहे
In reply to Stranger things चे जबरदस्त पीआर by Bhakti
स्टोरीटेलिंग कमालच!४०००
In reply to काय जादू आहे by हणमंतअण्णा शंक…
जर कुणाला रणगाडे संबंधी
Homebound
गर्लफ्रेंड